शहरं
Join us  
Trending Stories
1
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
2
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
3
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
4
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
5
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...
6
गौतम अदानींना ज्यांनी तारलं, त्यांनाच अमेरिकेत बसला लाखो डॉलर्सचा दंड; कारण काय?
7
IND vs BAN : जा रे जारे पावसा! दुसऱ्या दिवसाचा बहुतांश खेळ पाहण्यात नव्हे पाण्यात जाणार?
8
त्रिग्रही बुधादित्य राजयोग: ७ राशींना अनुकूल, सरकारी कामात लाभ; उत्पन्नात वाढ, मनासारखा काळ!
9
मुंबईत ठाकरेंच्या युवासेनेचा जल्लोष; सिनेट निवडणुकीत पुन्हा एकदा १० पैकी १० विजयी
10
विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात घ्या; शिंदेसेना, अजित पवार गटाची मागणी
11
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य: विविध पातळ्यांवर यश, किर्ती व लाभासह धन प्राप्ती होईल
12
'ती माझी मुलगी आहे...', IIFA सोहळ्यावेळी आराध्याबद्दल विचारताच ऐश्वर्याचं पत्रकाराला थेट उत्तर
13
आज शेअर बाजार खुला राहणार, NSE वर होणार विशेष ट्रेडिंग सेशन; कारण काय?
14
Zomatoच्या सह-संस्थापक आकृती चोप्रा यांचा राजीनामा; १३ वर्षाचा प्रवास थांबला, पाहा त्यांची Networth किती?
15
Bigg Boss Marathi Season 5: राखी सावंतची घरात एन्ट्री! 'ड्रामा क्वीन'ला पाहून निक्कीची झाली अशी अवस्था; प्रोमो व्हायरल
16
उद्धव युवासेनेचा अखेर सिनेटवर झेंडा; विद्यापीठाच्या निवडणुकीत अभाविपचा उडाला धुव्वा
17
अग्रलेख : फडणवीसांचा कबुलीनामा; अजित पवारांना सोबत घेतल्यानंतर ‘परिवार’ फारच अस्वस्थ
18
मतदारांची गैरसोय झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई; केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
19
बहिणींच्या पैशांवर नजर ठेवाल तर खबरदार...; फडणवीस यांचा विरोधकांना इशारा
20
मध्य रेल्वेवर उद्या ५ तासांचा मेगाब्लॉक; तिन्हा मार्गांवरील लोकल धावणार उशिरा

बारा वर्षानंतर सोलापूरच्या खेळाडूंनी मिळविले राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत तीन पदक

By appasaheb.patil | Published: February 27, 2023 10:24 PM

तिसरी मिनी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा नुकतीच पार पडली.

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : तिसरी मिनी राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धा नुकतीच पार पडली. या राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत विनर्स फाउंडेशन स्केटिंग क्लासमधील असित कांबळे, आर्य शीलवंत या खेळाडूंनी सिल्वर मेडल, ब्राँझ मेडल मिळविले. 

या स्पर्धेत असित कांबळे या खेळाडूने 7to9 एज ग्रुप एक राऊंड रेस व दोन राउंड रेसमध्ये दुसरा क्रमांक मिळवून दोन सिल्वर मेडल मिळविले, तर आर्य शीलवंत याने 4to5 एजग्रुप मध्ये एक राऊंड रेस व दोन राउंड रेस मध्ये तिसरा क्रमांक मिळवून दोन सिल्वर मेडल मिळविले. त्यांना सम्यक मोहोळकर व सागर राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. 

ह्या मुलाचे कौतुक करत नगरसेवक नागेश वल्याळ यांनी सत्कार केला. सोलापूर जिल्ह्याला बारा वर्षानंतर राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये पदक मिळवून सोलापूरचे नाव उंचावले आहे. हे खेळाडू वल्याळ मैदानावर सराव करीत होते. या यशाबद्द्दल यशस्वी खेळाडूंचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Solapurसोलापूर