शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचा सर्वात श्रीमंत उमेदवार; २०१९ ला ५०० कोटी होती, २०२४ ला ५७५ टक्क्यांनी वाढली संपत्ती
2
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया
3
अजित पवारांची जयंत पाटलांविरोधात खेळी, इस्लामपुरात महायुतीची रणनीती काय?
4
कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या उघडू शकता PPF खातं; काय करावं लागेल, किती मिळतंय व्याज?
5
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; महापालिकेतील बड्या नेत्याने ४४ वर्षांची साथ सोडली, रवी राजा यांचा राजीनामा
6
Maharashtra Election 2024: 'सांगोला'वरून मविआमध्ये पेच! ठाकरे शेकापला कोणत्या जागा देण्यास तयार?
7
Prakash Ambedkar: मोहोळमध्ये वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अजब कारणामुळे ठरला अवैध!
8
राजकारणातील मोठी घडामोड! देशातील पहिले राज्य, सगळेच आमदार झाले सत्ताधारी; विरोधकच उरला नाही...
9
कायमच दिवाळी: ८ राशींवर लक्ष्मी-कुबेराची सदैव कृपा, लाभच लाभ; पैसाच पैसा, घरात अपार सुख!
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळले, चेतेश्वर पुजारा झाला भावनिक; ट्विट केला Emotional Video
11
Vinesh Phogat : "आज आपल्याच देशात शेतकरी संघर्ष करताहेत हे खरोखरच..."; विनेश फोगाट यांचं मोठं विधान
12
ऑस्ट्रेलियात Ruturaj Gaikwad च्या पदरी भोपळा; रोहितच्या जागी दावेदारी ठोकणाऱ्या भिडूसह Ishan Kishan फेल
13
Ajit pawar: निलेश लंकेंनी दिला अजित पवारांना धक्का; उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शरद पवार गटात दाखल
14
Ben Stokes पाकिस्तान दौऱ्यावर असताना घरी झाली चोरी; लांबलचक पोस्ट अन् आपबीती...
15
मविआत तिढा: पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार; कोण घेणार माघार?
16
निवडणुकीच्या प्रचाराला ग्लॅमरचा तडका; प्रचाराचा बार उडताच फुटणार लाखोंच्या सुपाऱ्या!
17
LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
18
Diwali 2024: स्वामींनी सांगितलेला 'हा' कानमंत्र लक्षात ठेवा; रोजच साजरी कराल दिवाळी!
19
धक्कादायक! हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसणं ठरलं जीवघेणं; विद्यार्थ्याचा मृत्यू, काय घडलं?
20
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?

सोलापुरात मराठा समाज आक्रमक; सोलापूर - पुणे राष्ट्रीय महामार्ग केला बंद

By appasaheb.patil | Published: September 02, 2023 10:42 AM

समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला. 

आप्पासाहेब पाटील, सोलापूर : मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातील मागण्यासाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीमार केला. या घटनेचा निषेध म्हणून सोलापुरातील मराठा समाजाने ठिकठिकाणी आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सकाळी सोलापूर-  पुणे राष्ट्रीय महामार्गावर समाज बांधवांनी रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला. 

अंबड जालना येथील मराठा समाजातील महिला, लहान मुला- मुली यांच्यावरील झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत व सरकारच्या लाठी चार्ज विरोधात आंदोलन करण्यात आले. याचवेळी आंदोलनकर्त्यांनी शिंदे- फडवणीस- पवार सरकारचा निषेध केला. दरम्यान, अचानक झालेल्या या आंदोलनामुळे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकऱ्यांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणSolapurसोलापूर