शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

अरेरे.. सोलापुरात १० हजारांसाठी हवालदार अँटी करप्शनच्या जाळ्यात अडकला

By विलास जळकोटकर | Published: November 13, 2023 10:19 PM

पोलीस हवालदार प्रमोद कांबळे (नेम.एमआयडीसी पोलीस ठाणे) व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे अशी लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेयांची नावे आहेत. 

विलास जळकोटकर 

सोलापूर : एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत नई जिंदगी पोलीस चौकी येथे कार्यरत असलेले पोलीस हवालदार प्रमोद कांबळे हे दहा हजारांच्या लाच प्रकरणी झिरो पोलिसांसह लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले. सोमवारी सायंकाळी ही खळबळजनक घटना घडली. पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.

पोलीस हवालदार प्रमोद कांबळे (नेम.एमआयडीसी पोलीस ठाणे) व झिरो पोलीस नागनाथ काळूराम अलकुंटे अशी लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलेयांची नावे आहेत.  याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, दोन गटात तक्रार झाली होती या तक्रारीचा तपास पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे होता त्यातील एका गटाला सहकार्य करण्याच्या अटीवर कांबळे याने वीस हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोड होऊन ही रक्कम दहा हजार रुपयांपर्यंत देण्याचे ठरले होते. 

आधी झिरो पोलीस मग हवालदार अकडलातक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने लाख लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी सायंकाळी सापळा लावला. पोलिसांच्या जाळ्यात हवालदार कांबळेच्या वतीने १० हजारांची रक्कम घेताना झिरो पोलीस नागनाथ अलकुंटे हा रंगेहात पकडला गेला. त्यानंतर पोलीस हवालदार प्रमोद कांबळे यास अटक करण्यात आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणSolapurसोलापूर