शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
2
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
3
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
5
AR Rahman Net Worth : एका गाण्याची फी ३ कोटी, देश-विदेशात स्टुडिओ; ए.आर.रहमान यांची नेटवर्थ किती?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 शेवटच्या क्षणी काँग्रेसचा 'यू-टर्न'; उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराऐवजी अपक्षांना जाहीर पाठिंबा
7
तुळजापूरमध्ये अधिकारीच दुसरं बटण दाबायला सांगत असल्याचा व्हिडिओ व्हायरल
8
"BCCI नाही, BJP सरकार...!"; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताच्या भूमिकेवर शोएब अख्तरचं मोठं विधान
9
सपाला मतदान करण्यास विरोध केला म्हणून तरुणीची हत्या; मैनपुरी हादरली, बलात्काराचाही संशय
10
PM नरेंद्र मोदींचा जगात डंका; आता गयाना आणि बार्बाडोसकडून 'सर्वोच्च सन्मान' जाहीर!
11
Jio युजर्स सतर्क व्हा! तुमच्या एका चुकीमुळे कॉल हिस्ट्री दुसऱ्याच्या हाती लागू शकते
12
अमेरिकेसारख्या देशांना कर्जावर नियंत्रण ठेवावं लागेल, आणीबाणीसारख्या परिस्थितीत.., रघुराम राजन यांचा इशारा
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी
14
"१०:३० वाजता मतदानाला गेले, फक्त तीनच लोक", रस्त्यांची दुरवस्था दाखवत बॉलिवूड अभिनेत्री म्हणते- "जर तुम्हाला..."
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 1962 ते 2019... प्रत्येक निवडणुकीत अपक्षांनी किती मते खाल्ली?
16
कश्मिरा शाहची अपघातानंतर दिसली पहिली झलक, लांबलचक पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
'धारावी प्रोजेक्ट'मध्ये अदानींना इंटरेस्टच नव्हता; शरद पवारांनी विषयच निकाली काढला
18
"मी यावेळी मतदान करु शकणार नाही...", मराठमोळ्या अभिनेत्रीची सोशल मीडियावर पोस्ट
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात सहकुटुंब बजावला मतदानाचा अधिकार
20
तुम्हाला माहितीये का, भारतात रस्त्यावर धावणाऱ्या सर्वाधिक ई-बसेस कोणत्या कंपनीच्या?

सोलापूर जिल्हा कारागृहातील आणखीन २६ जणांना कोरोनाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 3:12 PM

६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह; यापूर्वी कर्मचाºयांसह ३७ जणांना झाली आहे बाधा

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा कारागृहातील २६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, ६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला जिल्हा प्रशासनाने बुधवारी सकाळच्या सत्रात सिव्हिल हॉस्पीटलच्या प्रयोगशाळेकडून आलेले अहवाल प्रसिद्ध केले ४० जण पॉझीटिव्ह तर ११६ जण निगेटिव्ह आहेत. निगेटिव्हमधील ६७ जण जेलमधील आहेत

सोलापूर : सोलापूर जिल्हा कारागृहातील २६ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, ६७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्हा प्रशासनाने बुधवारी सकाळच्या सत्रात सिव्हिल हॉस्पीटलच्या प्रयोगशाळेकडून आलेले अहवाल प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये ४० जण पॉझीटिव्ह तर ११६ जण निगेटिव्ह आहेत. निगेटिव्हमधील ६७ जण जेलमधील आहेत.

जेलमधील कैद्याला सुरूवातीला लागण झाल्याचे आढळले होते. त्यानंतर जेलमधील सर्व कैदी व कर्मचाºयांची तपासणी करण्याचा निर्णय जेल प्रशासनाने घेतला. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही तपासणी केली. यामध्ये दोन कर्मचारी व नंतर एकाचवेळी ३४ जण पॉझीटिव्ह आले. त्यानंतर मंगळवारच्या अहवालात २६ जण पॉझीटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर महापौर निवास, मरीआई चौक, कोंतम चौकातील धाकटा राजावाडा, न्यू पाच्छापेठ, सोमवारपेठ, जोडभावीपेठ, मुकुंदनगर, बुधवारपेठ,मराठावस्ती, कुमठानाका, मुरारजीपेठेतील एन. जी. मिल चाळीत रुग्ण आढळले आहेत.------------निगेटिव्ह रुग्णाकडे दुर्लक्षभवानी पेठेतील एका महिलेचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला. तिच्या कुटुंबातील १३ जणांना क्वारंटाईन केले आहे. पाच दिवसापूवीं स्वॅब घेतल्यावर मंगळवारी सकाळच्या सत्रात ७ जणांचा अहवाल निगेटिव्ह तर सायंकाळच्या सत्रात ६ जणांचा अहवाल पॉझीटिव्ह आला. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना तातडीने बाजूला करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली तरी त्याची बुधवारी सकाळपर्यंत दखल घेण्यात आली नाही, अशी तक्रार येथील नगरसेवकाने केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरCourtन्यायालयCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या