शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

सोलापुरातून वंचितकडून राहूल गायकवाड अन् माढ्यातून रमेश बारसकर यांनी भरला अर्ज

By बाळकृष्ण दोड्डी | Published: April 15, 2024 5:52 PM

असंख्य कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली.

बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून वंचितचे उमदेवार राहूल काशिनाथ गायकवाड यांनी तसेच माढ्यातून रमेश नागनाथ बारसकर यांनी सोमवारी दुपारी उमेदवारी अर्ज दाखल केला. असंख्य कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. 

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सोलापूरसाठी तसेच अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी माढ्यासाठी अर्ज स्वीकारला. यांच्यासोबत शिवाजी चंद्रकांत सोनवणे यांनी अपक्ष म्हणून सोलापूर मधून अर्ज भरला.

तसेच श्रीरामचंद्र मायप्पा घोटकुडे यांनी अपक्ष म्हणून माढ्यातून अर्ज दाखल केला. १९ एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून मंगळवार, १६ एप्रिल रोजी काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे या अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :solapur-pcसोलापूरmadha-pcमाढाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४