शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! IPS रश्मी शुक्ला पुन्हा महाराष्ट्राच्या DGP बनल्या, निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून हटवले होते
2
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
3
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
4
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
6
नागपुरात कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रिपदाची माळ, कोणती नावे शर्यतीत?
7
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
8
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
9
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
10
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!
11
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
12
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
13
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
14
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
16
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
18
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
19
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
20
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...

अलीपूरच्या सरपंचपदी अशोक मुंढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 4:40 AM

बार्शी : अलीपूर (ता. बार्शी)च्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ. राजेंद्र राऊत गटाचे अशोक मुंढे, तर ...

बार्शी : अलीपूर (ता. बार्शी)च्या राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आ. राजेंद्र राऊत गटाचे अशोक मुंढे, तर उपसरपंचपदी अल्पना कसबे यांची निवड करण्यात आली.

अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत दोन्ही गटांकडे समान सदस्य संख्या असल्याने चिठ्ठीद्वारे अशोक मुंढे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली. यावेळी सदस्या वनमाला लांडगे, सविता बंडलकर, गणपत तावडे, बाबा सुदामे उपस्थित होते.

अशोक मुंढे यापूर्वी उपसरपंच होते, तर त्यांची पत्नी उज्ज्वला मुंढे या पाच वर्षे सरपंच होत्या. मुंढे यांची सत्तेतील तिसरी टर्म आहे. मुंढे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. यावेळी पहिलवान दीपक सुरवसे, सचिन वायकर, संजय बारबोले, गणेश गोडसे, सराफ व्यापारी रत्नाकर खोत, गोरख यादव, प्रमोद शिंदे, सुरेश सकट, संतोष लांडगे, राजाभाऊ माने, लहू मुंढे, संतोष हालमे, गोपाळ कोकाटे, दिलीप वायकर, तेजस सुरवसे, बप्पा माने उपस्थित होते.

----

फोटो : २८ अलीपूर

अलीपूरच्या सरपंचपदी अशोक मुंढे यांची निवड झाली. त्यांचा सत्कार करताना पहिलवान दीपक सुरवसे, गणपत गावडे, बाबा सुदामे.