शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या अध्यक्षपदाचा अतुल भोसले यांनी दिला राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2019 2:10 PM

अतुल भोसले हे दक्षिण कराडमधून विधानसभेची निवडणूक लढवित आहेत.

ठळक मुद्दे- अतुल भोसले हे दक्षिण कराडमधून विधानसभेची निवडणूक लढवित आहेत- निवडणुक होईपर्यंत मंदिर समितीचे कामकाज ह़भ़प गहिनीनाथ महाराज औसेकर पाहणार- अतुल भोसले यांनी घेतले विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी त्यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा विधी व न्याय खात्याकडे ३० सप्टेंबर २०१९ रोजी दिला आहे. 

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले हे दक्षिण कराड मधून विधानसभेची निवडणूक लढवत असल्याने त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे विधानसभेची निवडणूक होईपर्यंत मंदिर समितीचे कामकाज मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर हे पाहणार आहेत. बुधवारी अतुल भोसले यांनी विठ्ठलाचे दर्शन घेऊन विधानसभेची उमेदवारी अर्ज विठ्ठलचरणी ठेऊन दर्शन घेतले.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले हे कराड दक्षिण मधून विधानसभे चा उमेदवारी अर्ज गुरुवारी भरणार आहेत. त्यामुळे त्यांनी बुधवारी श्री विठ्ठल रुक्मिणी चरणी उमेदवारी अर्ज ठेवून विठ्ठलाचा आशीर्वाद घेतला.

 

टॅग्स :SolapurसोलापूरAtul Bhosaleअतुल भोसलेPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpurपंढरपूर