शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचा सर्वात श्रीमंत उमेदवार; २०१९ ला ५०० कोटी होती, २०२४ ला ५७५ टक्क्यांनी वाढली संपत्ती
2
गुजरातमध्ये राष्ट्रीय एकता दिनी झळकला दुर्ग रायगड; पंतप्रधान मोदींनी मराठीतून दिली प्रतिक्रिया
3
अजित पवारांची जयंत पाटलांविरोधात खेळी, इस्लामपुरात महायुतीची रणनीती काय?
4
कुठेही जाण्याची गरज नाही, घरबसल्या उघडू शकता PPF खातं; काय करावं लागेल, किती मिळतंय व्याज?
5
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का; महापालिकेतील बड्या नेत्याने ४४ वर्षांची साथ सोडली, रवी राजा यांचा राजीनामा
6
Maharashtra Election 2024: 'सांगोला'वरून मविआमध्ये पेच! ठाकरे शेकापला कोणत्या जागा देण्यास तयार?
7
Prakash Ambedkar: मोहोळमध्ये वंचितच्या उमेदवाराचा अर्ज अजब कारणामुळे ठरला अवैध!
8
राजकारणातील मोठी घडामोड! देशातील पहिले राज्य, सगळेच आमदार झाले सत्ताधारी; विरोधकच उरला नाही...
9
कायमच दिवाळी: ८ राशींवर लक्ष्मी-कुबेराची सदैव कृपा, लाभच लाभ; पैसाच पैसा, घरात अपार सुख!
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून वगळले, चेतेश्वर पुजारा झाला भावनिक; ट्विट केला Emotional Video
11
Vinesh Phogat : "आज आपल्याच देशात शेतकरी संघर्ष करताहेत हे खरोखरच..."; विनेश फोगाट यांचं मोठं विधान
12
ऑस्ट्रेलियात Ruturaj Gaikwad च्या पदरी भोपळा; रोहितच्या जागी दावेदारी ठोकणाऱ्या भिडूसह Ishan Kishan फेल
13
Ajit pawar: निलेश लंकेंनी दिला अजित पवारांना धक्का; उपनगराध्यक्षांसह 15 नगरसेवक शरद पवार गटात दाखल
14
Ben Stokes पाकिस्तान दौऱ्यावर असताना घरी झाली चोरी; लांबलचक पोस्ट अन् आपबीती...
15
मविआत तिढा: पंढरपूरमध्ये पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसकडूनही उमेदवार; कोण घेणार माघार?
16
निवडणुकीच्या प्रचाराला ग्लॅमरचा तडका; प्रचाराचा बार उडताच फुटणार लाखोंच्या सुपाऱ्या!
17
LAC वर साडेचार वर्षांनंतर Happy Diwali, भारत आजपासून गस्त घालणार, मिठाई वाटली जाणार
18
Diwali 2024: स्वामींनी सांगितलेला 'हा' कानमंत्र लक्षात ठेवा; रोजच साजरी कराल दिवाळी!
19
धक्कादायक! हेडफोन लावून रेल्वे रुळावर बसणं ठरलं जीवघेणं; विद्यार्थ्याचा मृत्यू, काय घडलं?
20
"तुमच्या सैनिकांचे मृतदेह पोत्यात भरून पाठवू"; अमेरिकेचा उत्तर कोरियाला थेट इशारा! काय घडलं?

आक्रोश मोर्चा: अक्षय भालेरावच्या मारेकऱ्यांना फाशी झालीच पाहिजे; अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल

By संताजी शिंदे | Published: June 09, 2023 2:53 PM

यावेळी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

सोलापूर : नांदेड जिल्ह्यातील बोंडार गावात अक्षय भालेराव या तरुणाचा हेत्येच्या निषेधार्थ शहरातून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, अन्यथा पेन सोडून दुसरा विचार करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.            हातात निळे झेंडे, डोक्यावर निळी टोपी, आणि महिला व युवतींनी हातामध्ये फलक घेऊन हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाला. हा मोर्चा सिद्धेश्वर मंदिरासमोरून पासपोर्ट कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर आला आणि या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियातील सदस्यास सरकारी नोकरीमध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे. तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात यावा. आरोपीची सर्व मालमत्ता जप्त करण्यात यावी आणि त्यांच्या घरावर बुलडोजर फिरवण्यात यावा.मारेकऱ्यांबरोबर या कटातील मास्टर माईंड पर्यंत पोहोचण्याकरिताआरोपी आणि सहकार्य करणाऱ्या सर्व राजकीय पक्षातील नेत्यांचा सीडीआर तपासण्यात यावे. अक्षय भालेराव यांच्या कुटुंबीयास पन्नास लाखाची शासकीय मदत जाहीर करण्यात यावी. महाराष्ट्रातील सर्व बौद्धांना शस्त्र परवाने देण्यात यावे अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी आतिश बनसोडे, उमेश काळे, सचिन वाघमारे, पिंटू डावरे, प्रवीण कांबळे,  रेश्मा मुल्ला, पल्लवी सुरवसे, वैशाली उबाळे, साधना गायकवाड, अखिल शाक्य, दत्ता सिद्धगणेश, अण्णासाहेब वाघमारे, केरू जाधव, दिपक गवळी, प्रणव पात्रे, अमित गायकवाड, प्रवीण सुरवसे, विनोद जाधव, अविनाश आठवले, बाळासाहेब बनसोडे, विशाल चतुर, विशाखा उबाळे, सचिन कोलते, पंकज ढसाळ, सिद्धार्थ गुड्डे, राजरत्न कदम, उमेश काळे, प्रवीण सुरवसे यांच्यासह संघटना या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

टॅग्स :Solapurसोलापूरagitationआंदोलन