शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वादाची ठिणगी; एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार? तर, अजितदादा भाजपच्या बाजूने...
2
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
3
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
4
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
5
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
6
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
7
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
8
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
9
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
10
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
11
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
12
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
13
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
14
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
15
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
16
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
17
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
18
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
19
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
20
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या

सातनदुधनीत व्यायाम शाळेचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:34 AM

अक्कलकोट : सातनदुधनी येथे ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या सुमारे ३ लाख रुपये निधीतून व्यायामशाळेचे भूमिपूजन सी. ...

अक्कलकोट : सातनदुधनी येथे ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगातून मंजूर झालेल्या सुमारे ३ लाख रुपये निधीतून व्यायामशाळेचे भूमिपूजन सी. बी. खेडगी महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. गणपतराव कलशेट्टी यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानी सरपंच विठ्ठलराव खताळ होते. डॉ. कलशेट्टी म्हणाले, नागरिकांचे, युवा पिढीचे आरोग्य चांगले असावे. सदृढ असावे. त्यासाठी तालुका, गाव पातळीवर क्रीडांगणे, व्यायामशाळांचा विकास करणे गरजेचे आहे.

कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य भीमाशंकर करजगी, दुधनी कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य भीमराया अरबाळे, माजी सरपंच गिरमल काळे, माजी उपसरपंच राजेश पांढरे, तुकाराम कोरे, प्रमोद शिंदे, इब्राहीम सुतार, अर्जुन जानकर, सागर कोळी, गुंडू कोळी, विरुपाक्ष कुंभार उपस्थित होते.

---

फोटो - २२ सातनदुधनी

सातनदुधनी येथे व्यायामशाळेचे भूमिपूजन करताना डॉ. गणपतराव कलशेट्टी. यावेळी सरपंच विठ्ठलराव खताळ आणि व ग्रामपंचायत सदस्य.