चपळगाव : नावीण्यपूर्ण योजनेंतर्गत दुधनी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे उपस्थित होते.
१ कोटी ४५ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन झाले. यावेळी दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, नगरसेवक गुरुशांतप्पा परमशेट्टी, दुधनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष गुरुशांत ढंगे, प्रतिष्ठित शेतकरी रामचंद्रप्पा बिराजदार, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष परमशेट्टी, उपाध्यक्ष राजशेखर दोषी, नगरसेवक डॉ. उदयकुमार म्हेत्रे, नगरसेवक गुरुशांतप्पा परमशेट्टी, माजी नगरसेवक सिद्धाराम येगदी, चंद्रकांत येगदी, लक्ष्मीपुत्र हबशी, गुलाबसाब खैराट, चांदसाब हिप्परगी, शंकर भांजी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
--------
फोटो ओळी : दुधनी येथे विकासकामांचे भूमिपूजन करताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे, सभापती प्रथमेश म्हेत्रे, नगरसेवक गुरुशांतप्पा परमशेट्टी, गुरुशांत ढंगे आदी.
(फोटो १२दुधनी)
110921\49571718-img-20210911-wa0009.jpg
दुधनी येथील विविध विकासकामांचा शुभारंभ करताना माजी गृहराज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे,सभापती प्रथमेश म्हेत्रे व अन्य