सोलापूर : रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा आणि वाटप प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्हास्तरीय सात सदस्यांची समिती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे रेमडेसीवीरचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागात कंट्रोलची स्थापना केली आहे.
रेमडेसीवीरचा तुटवडा निर्माण झाल्यास राज्यस्तरीय अन्न व औषध प्रशासनाची तात्काळ संपर्क साधावा, असे आदेश देखील जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले आहेत...................तक्रार असल्यास यांच्याशी करा संपर्क
अध्यक्ष हेमंत निकम-9889931121डॉ. प्रदीप ढेले -9423075732डॉ. पुष्पा अग्रवाल-9823373153डॉ. शीतलकुमार जाधव-9403694080डॉ. मिलिंद शहा-9822096280प्रदीप राऊत-9987333415नामदेव भालेराव-9405783636