शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

मोठी बातमी; सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे-पाटील

By appasaheb.patil | Published: September 24, 2022 8:54 PM

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर : शिंदे-फडणवीस सरकारने शुक्रवारी रात्री उशिरा राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. त्यात सोलापूरच्या पालकमंत्रीपदी राधाकृष्ण विखे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. 

राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजकीय प्रवास हा शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असा राहिला आहे. महाविकास आघाडीचा काळ सोडला तर सर्वच पक्षांच्या सरकारमध्ये ते मंत्री राहिले आहेत. पूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात विखे-पाटील काँग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर जून २०१९ मध्ये ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी गृहनिर्माण, परिवहन, शिक्षण ही खाती सांभाळली आहेत. युतीच्या सरकारमध्ये ते कृषीमंत्रीही होते.

आता त्यांच्याकडे सोलापूरच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे, त्यामुळे रखडलेली विकासकामे मार्गी लागण्याची आशा आहे. 

जाणून घ्या राज्यातील जिल्हानिहाय पालकमंत्री

  • राधाकृष्ण विखे पाटील- अहमदनगर, सोलापूर, 
  • सुधीर मुनगंटीवार-चंद्रपूर,गोंदिया, 
  • चंद्रकांत दादा पाटील- पुणे,
  • विजयकुमार गावित- नंदुरबार,
  • गिरीश महाजन- धुळे,लातूर, नांदेड, 
  • गुलाबराव पाटील - बुलढाणा, जळगाव
  • दादा भुसे- नाशिक, 
  • संजय राठोड- यवतमाळ, वाशिम
  • सुरेश खाडे- सांगली,
  • संदिपान भुमरे -औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
  • उदय सामंत- रत्नागिरी, रायगड,
  • तानाजी सावंत-परभणी,
  • उस्मानाबाद (धाराशिव)
  • रवींद्र चव्हाण- पालघर, सिंधुदुर्ग,
  • अब्दुल सत्तार- हिंगोली, 
  • दीपक केसरकर -मुंबई शहर ,  कोल्हापूर, 
  • अतुल सावे - जालना, बीड,
  • शंभूराज देसाई - सातारा, ठाणे,
  • मंगलप्रभात लोढा -मुंबई उपनगर
टॅग्स :SolapurसोलापूरRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय