शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
5
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
6
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
7
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
8
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
9
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
10
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
11
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
12
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
13
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
14
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
15
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
16
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
17
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
18
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
19
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
20
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण

सोलापूर मनपा प्रशासनाविरुध्द भाजप आक्रमक; गढूळ पाणी पुरवठ्याविरुध्द पाेलिसांकडे तक्रार

By राकेश कदम | Published: May 30, 2024 5:14 PM

साेलापूर शहरातील मराठा वस्ती परिसरात गेल्या एक महिन्यापासून गढूळ पाणी पुरवठा हाेत आहे.

राकेश कदम, साेलापूर : शहरातील मराठा वस्ती परिसरात गेल्या एक महिन्यापासून गढूळ पाणी पुरवठा हाेत आहे. महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही यात सुधारणा हाेत नसल्याने भाजपचे माजी नगरसेवक अनंत जाधव आणि सहकाऱ्यांनी गुरुवारी थेट पाेलीस ठाणे गाठले. गढूळ पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करा, अशी तक्रार दिली.

जाधव यांच्यासह माजी सभागृह नेता संजय काेळी, भाजपचे शहर उत्तर विधानसभा प्रमुख राजकुमार पाटील यांनी जाेडभावी पाेलीस ठाण्यात तक्रार दिली. गेल्या एक महिन्यापासून मराठा वस्ती, घाेंगडे वस्ती, शाहीर वस्ती भागात गढूळ पाणी पुरवठा हाेत आहे.

मनपा अधिकाऱ्यांना यात सुधारणा करण्याबाबत तीनवेळा निवेदने दिली. अधिकाऱ्यांनी जागेवर येउन पाहणी केली. पण पाइप लाइन दुरुस्तीचे काम केले नाही. शहरात पाच दिवसातून एकदा पाणी येते. त्यातही गढूळ पाणी पुरवठा केला जाताेय. हे घाण साठवून ठेवायचे का. अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याशिवाय यात सुधारणा हाेणार नाही. त्यामुळे या प्रकरणात गुन्हे दाखल करा असा आग्रह या माजी नगरसेवकांनी घेतला. पाेलिसांनी तातडीने कारवाई करू, असे आश्वासन दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीBJPभाजपा