शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सोलापुरात भाजपचा घंटानाद आंदोलन; काय आहे कारण वाचा सविस्तर बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 1:20 PM

सोलापूर लोकमत विशेष...

ठळक मुद्देमोहोळ शहरातही भाजपचे दोन वेगवेगळी आंदोलने झालीमोडनिंब येथे हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आलेमंदिरं खुली करण्याबाबत संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले

सोलापूर : सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यातील मंदिरं खुली करण्याच्या मागणीसाठी सोलापूर शहर व जिल्हा भारतीय जनता पार्टीच्यावतीने विविध मंदिरासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

सोलापूर शहरातील काळजापूर मारूती मंदिरासमोर माजी पालकमंत्री आ़ विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले़ याशिवाय अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मंदिरासमोर भाजपने आंदोलन केले़ याशिवाय सांगोला येथे श्री अंबिका देवी मंदिराच्या पायरीवर बसून घंटानाद आंदोलन केले़ यावेळी तालुकाध्यक्ष चेतनसिंह केदार यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनकर यांना निवेदन दिले.

मोहोळ शहरातही भाजपचे दोन वेगवेगळी आंदोलने झाली़ मोडनिंब येथे हनुमान मंदिरासमोर आंदोलन करण्यात आले़  याशिवाय माढा, पंढरपूर, बार्शी, करमाळा, उत्तर सोलापूर, मंगळवेढा, माळशिरस, दक्षिण सोलापूर आदी तालुक्यात भाजपच्यावतीने आंदोलन करून मंदिरं खुली करण्याबाबत संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात आले़ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोलापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :SolapurसोलापूरBJPभाजपाStrikeसंपTempleमंदिरcorona virusकोरोना वायरस बातम्या