तालुका सरचिटणीस योगेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरचिटणीस दत्तात्रय मोरे, कुर्मदास पाटील, रासपचे गणेश खांडेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी सरपंच दत्ता नाना फरड, अशोक देशमुख, सुग्रीव सलगर, भेंडचे ग्रा.पं. सदस्य प्रवीण गायकवाड, भुताष्टेचे ग्रा.पं. सदस्य राजाभाऊ यादव, बंटूकाका फरड, सीताराम मुटकुळे, रामभाऊ सलगर, माउली जगदाळे, पप्पू मुटकुळे, प्रकाश पाटील, हरिदास सलगर, विठ्ठल पाटील, विष्णू व्यवहारे, गणेश सलगर, गणेश खांडेकर, भास्कर यादव, विजय लवटे, नागेश लवटे, रूपेश खांडेकर, महादेव मुटकुळे, प्रशांत मुटकुळे, तानाजी मुटकुळे, पप्पू देशमुख, पांडुरंग जगदाळे, सागर मुटकुळे, गणेश मुटकुळे यांच्यासह पडसाळी, लऊळ, भुताष्टे, बावी, चिंचोली, तसेच परिसरातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी मंडळाधिकारी सुजित शेळवणे यांनी याबाबत निवेदन स्वीकारले.
-----
फोटो : २५ कुर्डूवाडी
250821\img-20210825-wa0237.jpg~250821\20210825_135303.jpg
विद्दुत वितरण कंपनीच्या वीज बिल वसुली विरोधात भाजपच्या वतीने कुर्डूवाडी पंढरपूर रस्त्यावर भूताष्टे फाट्यावर भाजपच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले~विद्दुत वितरण कंपनीच्या वीज बिल वसुली विरोधात भाजपच्या वतीने कुर्डूवाडी पंढरपूर रस्त्यावर भूताष्टे फाट्यावर भाजपच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले,त्यावेळी त्यांचे निवेदन स्वीकारताना अधिकारी वर्ग