शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
2
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
3
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
6
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
7
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
8
बँक खातेदारांना आता ४ नॉमिनी व्यक्तींची नावं द्यावी लागणार, सरकार लवकरच कायदा आणणार!
9
NTPC चा शेअर तुम्हाला अलॉट झालाय का? कसं चेक कराल, पाहा स्टेप-बाय-स्टेप प्रोसिजर
10
'कांतारा'च्या कलाकारांसोबत मोठी दुर्घटना! शूटिंगवरुन परतताना बस पलटी, अनेक जण जखमी
11
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
12
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
13
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
14
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
15
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
16
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
17
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
18
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
19
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
20
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला

टेंभुर्णीत १२२ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:20 AM

माढा तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, टेंभुर्णी शहराध्यक्ष मयूर काळे यांनी या शिबिराचे आयोजन केले. याचे उद्घाटन झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे ...

माढा तालुकाध्यक्ष संभाजी पाटील, टेंभुर्णी शहराध्यक्ष मयूर काळे यांनी या शिबिराचे आयोजन केले. याचे उद्घाटन झेडपी सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोसले, कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे, युवकचे कार्याध्यक्ष रामराजे नलवडे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन लोंढे,

हरिदास पाटील, माजी संचालक संतोष पाटील, अकोले-खुर्दचे सरपंच कांतीलाल नवले, उपसरपंच औदुंबर महाडिक, सचिन पाटील, महादेव घाडगे, किसन घाडगे, उत्तरेश्वर तोडकर, नानासाहेब नवले, धनंजय मोरे, अनिल तोडकर, भीमराव वजाळे, यशपाल लोंढे, अनिल महाडिक उपस्थित होते.

शिबिरासाठी ॲड. रणजित पाटील, नितीन पाटील, आकाश पाटील, राहुल खटके, आप्पासाहेब हांडे, गणेश बनसोडे, सिद्धेश्वर जगताप, सतीश लिंगे, संजय पाटील, गणेश भांगे, अमोल चिंतामण, अभिजित नवले, नागनाथ नवले, अमोल पाचगे, समाधान नवले, सर्वेश देवकर, अलिम शेख, अतुल कासवेद, आबा कासवेद, रोहन साळुंखे, तुषार काशीद, किशोर विश्वकर्मा, अमीर मुलानी, दादा शिंदे यांनी परिश्रम घेतले.

या शिबिरास राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, जिल्हाध्यक्ष ॲड. गणेश पाटील यांनी भेट कौतुक केले.

फोटो

१८टेंभुर्णी ०१

टेंभुर्णी येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे आयोजित रक्तदार शिबिराप्रसंगी संभाजी पाटील, मयूर काळे, रणजितसिंह शिंदे, रमेश पाटील व अन्य.