शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

रेशन कार्ड काढण्यासाठी दीड हजाराची लाच; बार्शीत डाटा एन्ट्री ऑपरेटरला अटक

By appasaheb.patil | Published: June 18, 2024 6:45 PM

१८ जून रोजी काळे यांनी पडताळणी कारवाईमध्ये रेशनकार्डावर धान्य सुरू करण्यासाठी १५०० रूपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

सोलापूर : पिवळ्या रेशनकार्डवर धान्य सुरू करण्यासाठी १५०० रूपयांची लाचेची मागणी करून १५०० रूपये स्वीकारताना बार्शी तहसिल कार्यालयातील पुरवठा शाखेतील डाटा इंन्ट्री ऑपरेटरला सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. वर्षा भगवान काळे (मु.पो. कांदलगांव रोड, सायली हॉटेलशेजारी, बार्शी) असे लाच स्वीकारलेल्या महिलेचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांच्या पिवळ्या रेशनकार्डवर धान्य मिळत नसल्याने तक्रारदार यांनी बार्शी तहसिलदार कार्यालय, पुरवठा शाखा येथील डाटा इंन्ट्री ऑपरेटर यांना भेटून लेखी अर्ज १४ जून २०२४ रोजी दाखल केला होता. यावेळी डाटा एंन्ट्री ऑपरेटर काळे यांनी अर्ज स्वीकारताना १५०० रूपये लाचेची मागणी करून अर्ज व पैसे घेऊन १८ जून २०२४ रोजी बोलावले होते. त्यावरून १८ जून रोजी काळे यांनी पडताळणी कारवाईमध्ये रेशनकार्डावर धान्य सुरू करण्यासाठी १५०० रूपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले.

या कारवाईवरून बार्शी शहर पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिरीषकुमार सोनवणे, पोलिस नाईक संतोष नरोटे, पोलिस शिपाई रवि हाटखिळे, शाम सुरवसे आदींनी यशस्वी केली.