शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Maharashtra Politics : भाजप अर्धे मंत्रिमंडळ स्वतःकडे ठेवणार! शिवसेना आणि राष्ट्रवादीला काय मिळणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
तुम्ही एकाच वेळी २५६ लोकांना पाठवू शकता मेसेज; WhatsApp ची 'ही' ट्रिक माहितीय का?
5
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
6
Zomato चे CEO दीपिंदर गोयल २ वर्षांसाठी वेतन घेणार नाहीत, ३.५ कोटींचं पॅकेज; कारण काय?
7
Aditi Sharma : "१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
8
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
9
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
10
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
11
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
12
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
13
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
14
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
15
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
16
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
17
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
18
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
19
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
20
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट

भाऊबंदकी, जातिपातीच्या राजकारणाचाच दिसला प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 4:20 AM

सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींमध्ये कडलास ५२३७, जवळा ४६०२, भोपसेवाडी १६६०, आगलावेवाडी १२८१, बुरंगेवाडी १४६६, तरंगेवाडी १६११, घेरडी ...

सांगोला तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींमध्ये कडलास ५२३७, जवळा ४६०२, भोपसेवाडी १६६०, आगलावेवाडी १२८१, बुरंगेवाडी १४६६, तरंगेवाडी १६११, घेरडी ६६४५, हंगिरगे ३२६५, पारे २०३७, डिकसळ १३८०, नराळे १४४६, मेडशिंगी ३५९४, आलेगाव ३१०१, वाकी-घेरडी ५८४, वाणीचिंचाळे २०४३, वासुद २३७८, मानेगाव ११७८, डोंगरगाव २०२१, लोणविरे १३४०, हणमंतराव ९७७, निजामपूर ९९४, अकोला ३९५९, हातीद २७६९, जुजारपूर २२५६, हटकर-मंगेवाडी ९५६, जुनोनी २७९७, कोळा ६३५९, पाचेगाव बु. २५८४, किडेबिसरी २०७३, बुद्देहाळ ९६६, कमलापूर ३०९२, नाझरे ३९१०, वझरे १०४०, सोमेवाडी ५७०, गौडवाडी १९९२, राजुरी १७२६, उदनवाडी २८४५, अजनाळे ११९६, यलमार-मंगेवाडी २६७५, बामणी ६३४, मांजरी २६५५, संगेवाडी ९६२, देवळे ११५१, अचकदाणी १२६३, लक्ष्मीनगर १९३५, इटकी ८१७, कटफळ २६४३, लोटेवाडी ३०५३, महूद ८२३०, महिम ३६१४, खिलारवाडी ११८४, धायटी २६२२, शिरभावी ३२९९, हलदहिवडी १८६२, एखतपूर ३६०३, वाकी-शिवणे ३५४९ अशा एकूण एक लाख ६४ हजार ४४ पैकी एक लाख ३४ हजार ८०२(८२.१७ टक्के) मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.