शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
2
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
3
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
4
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
5
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
6
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
7
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
8
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
9
IPL 2025 : 'त्या' बिचाऱ्याला जमिनीवर आणले; पण 'स्टारडम कल्चर'मुळं विराटचे लाड?
10
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
11
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
12
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
13
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
14
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
15
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
16
बोलणं बंद केलं म्हणून बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच विष पाजलं; उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू
17
बंगळुरुत हवाई दलाच्या अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला; पत्नीला शिवीगाळ, पाहा धक्कादायक VIDEO
18
विराट कोहलीकडून बॅट मिळाल्यानंतर मुशीर खानचा आनंद गगनात मावेना! पाहा व्हिडिओ
19
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
20
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस

नक्षलवाद्यांच्या पुतळ्याचे भाजपतर्फे पंढरपूरात दहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:19 IST

पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नक्षलवाद्यांचा खात्मा करणाºया पोलीस अधिकाºयांना नक्षलवाद्यांनी निनावी पत्राद्वारे दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ पंढरपूर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नक्षलवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.यावेळी मुर्दाबाद! मुर्दाबाद! नक्षलवादी मुर्दाबाद! अशा घोषणा दिल्या जात होत्या. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील जांबाज पोलीस अधिकाºयांनी सुमारे ४० नक्षलवाद्यांना ...

ठळक मुद्देमुर्दाबाद! मुर्दाबाद! नक्षलवादी मुर्दाबाद! अशा घोषणा दिल्याधमकी देणारे निनावी पत्र थेट मंत्रालयात आल्याने खळबळ

पंढरपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नक्षलवाद्यांचा खात्मा करणाºया पोलीस अधिकाºयांना नक्षलवाद्यांनी निनावी पत्राद्वारे दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ पंढरपूर भाजपाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर नक्षलवाद्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

यावेळी मुर्दाबाद! मुर्दाबाद! नक्षलवादी मुर्दाबाद! अशा घोषणा दिल्या जात होत्या. गेल्या महिन्यात महाराष्ट्रातील जांबाज पोलीस अधिकाºयांनी सुमारे ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले. याचा राग मनात धरून काही नक्षलवाद्यांनी निनावी पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भूतपूर्व पंतप्रधान राजीव गांधी यांच्याप्रमाणे घातपात घडवून हत्या करू, अशी धमकी दिली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या कुटुंबीयांनाही धमकी देणारे निनावी पत्र थेट मंत्रालयात आल्याने खळबळ उडाली आहे.

यावेळी शहराध्यक्ष संजय वाईकर, युवा मोर्चा शहराध्यक्ष विदुल अधटराव, सरचिटणीस कैलास कारंडे, सुरेंद्र कवठेकर, डॉ. शशिकांत धायतडक, महिला आघाडी अध्यक्षा अपर्णा तारके, राम चौगुले, शाम तापडिया, उमेश ढोबळे, डॉ. प्राजक्ता बेणारे, पार्थ बेणारे, डॉ. अक्षय देशपांडे, अक्षय कदम, व्यापारी सेलचे नितीन करंडे, शशिकांत सुगंधी, अशपाक नदाफ, संजय पालकर, आनंद कुलकर्णी, आनंद नगरकर, हर्षदा नगरकर, राधा परदेशी, पूर्वा पांढरे, अंजली भोरकर, प्रियंका भंडारे, वंदना भंडारे, वैष्णवी जोशी, शुभम कमले, युवा किरण खडाखडे, कुणाल कोरे, धनंजय निंबाळकर, योगेश सावंत, योगेश नायर, प्रशांत धुमाळ, विकास फुले, सुरेश खोबरे, प्रथमेश कदम, मुबीन बागवान, सचिन भोरकडे, सुमित पवार, आनंद घोडके, भारत कोरे, अमित वाघमारे, सचिन अधटराव, सोमनाथ कांबळे, राम अडसूळ, सुभाष नेहतराव, भैय्या कोळी, इस्लाम बागवान, मन्सूर बागवान उपस्थित होते.

टॅग्स :SolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस