शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
4
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
5
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
6
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
7
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
10
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
11
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
12
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
13
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
14
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
15
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
16
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
17
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
18
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
19
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
20
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी

आज चैत्री एकादशी; विठ्ठल मंदिरात फुलांची सजावट, पाच लाखांहून अधिक भाविक दाखल

By appasaheb.patil | Published: April 02, 2023 12:53 PM

आज कामदा एकादशी म्हणजे धावती यात्रा असेही संबांधले जाते. 

सोलापूर : श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आज कामदा एकादशी (चैत्र यात्रा) निमित्त श्री. विठ्ठल व श्री. रूक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात सुंदर व मनमोहक अशी फुलाची आरास करण्यात आली आहे. चैत्र एकादशीनिमित्त पंढरीत चार ते पाच लाखांहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.

दरम्यान, शनिवारपासूनच पंढरीत भाविकांची संख्या हळूहळू वाढू लागली होती. चंद्रभागा नदीकाठावरही गर्दी मोठया प्रमाणात दिसून येत होती. रविवारी पहाटेच्या सुमारास श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगांवकर व मंदिर समितीच्या सदस्य माधवीताई निगडे यांनी विठ्ठल्-रूक्मिणी मातेची महापूजा केली. महापूजा केल्यानंतर यात्रेला सुरूवात झाली. विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. आज कामदा एकादशी म्हणजे धावती यात्रा असेही संबांधले जाते. 

दरम्यान, मंदिरातील विठ्ठल गाभाऱ्याला गुलाब, झेंडू, अस्टर, सुर्यफुल, शेवंती, मोगरा अशा विविध फुलांनी सजविण्यात आले आहेत. पुण्यातील विठ्ठल भक्त अमोल शेरे यांनी ही आरास केली आहे. या मनमोहक आरासामुळे मंदिर उजळून निघाले आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील भाविकही मोठया प्रमाणात पंढरपुरात दाखल झाले आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूर