शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
4
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
5
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
6
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
7
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
8
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
9
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
10
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
11
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
12
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
13
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
14
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
15
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
17
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
18
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
19
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
20
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका

दोन दिवसात पावसाची शक्यता; ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात वाढ

By शीतलकुमार कांबळे | Published: November 26, 2023 4:06 PM

सरासरी कमाल तापमान ३४ च्या वर, जिल्ह्यासह राज्यातही पावसाला पोषक हवामान झाल्याने अंशतः ढगाळ हवामान होत आहे. 

सोलापूर : मागील काही दिवसांपासून शहरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात जितकी थंडी पडायला हवी तितकी न पडता घाम येत असल्याचा अनुभव सोलापूरकरांना येत आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला यलो अलर्ट दिला असून दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

शहरात ढगाळ वातावरण तयार झाले. त्यात आर्द्रतेमुळे उकाडाही अधिक जाणवला. शहरात सकाळी धुके आणि ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. दुपारनंतर आकाश अंशतः निरभ्र होत असले तरी पाऊस सदृष्य वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या जिल्ह्यातील अनेक भागात कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, तर कधी थंडी अशी स्थिती आहे.

पुढील दोन दिवस स्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यासह राज्यातही पावसाला पोषक हवामान झाल्याने अंशतः ढगाळ हवामान होत आहे. शहर व जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या दरम्यान ३० ते ४० किलोमीटर प्रतीतास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये)२१ नोव्हेंबर - ३५.०२२ नोव्हेंबर - ३४.८२३ नोव्हेंबर - ३४.७२४ नोव्हेंबर - ३३.२२५ नोव्हेंबर - ३३.७

टॅग्स :Rainपाऊस