अध्यक्षस्थानी सरपंच उमेश पाटील होते. यावेळी एलआयसी शाखेचे अधिकारी कृष्णात माने, विकास अधिकारी योगेश धर्माधिकारी, सिध्दाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगांव, महेश पाटील, के. बी. पाटील, परमेश्वर वाले उपस्थित होते.
यावेळी बीमा ग्राम फलकाचे अनावरण झाले. त्यानंतर महेश पाटील, सिध्दाराम भंडारकवठे, सरपंच उमेश पाटील, शाखाधिकारी कृष्णात माने, योगेश धर्मिधिकारी, ज्ञानेश्वर कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास प्रकाश बुगडे, विजय कोरे, मल्लिनाथ सोनार, मनोज इंगुले, अनंतप्पा बुगडे, प्रकाश जाधव, अंकूश जाधव, विशालराज नन्ना, प्रदीप वाले, सायबण्णा म्हमाणे, विश्वजीत कांबळे, राजू कोळी, मल्लिनाथ वाले, पुंडलिक कोळी,अशोक सुतार, गणेश कोळी, गुंडा सराटे, श्रीमंत सोनार उपस्थित होते. आभार राजशेखर विजापुरे यांनी मानले.
कोट ::::::::
बक्षिसरुपी मिळालेल्या निधीतून चपळगाव आरोग्य केंद्रात आरओ प्युरीफायर वाॅटर मशिन बसविणार आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या छतावर ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून आकाशवाणी व जनजागृतीसाठी उपयोग करणार असल्याचे सरपंच उमेश पाटील यांनी जाहीर केले.
फोटो
२४चपळगाव०१
ओळी चपळगावला बीमा ग्राम पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.