शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

केसीआर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोडले हात! महापूजेसाठी पंढरपूरला रवाना 

By राकेश कदम | Published: June 28, 2023 9:34 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हात जाेडले आणि निघून गेले.

सोलापूर - आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता साेलापुरातून पंढरपूरकडे रवाना झाले. श्री विठ्ठल रुक्मिणीने राज्यातील जनतेला सुखी ठेवावे, अशी प्रार्थना करेन, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हात जाेडले आणि निघून गेले.

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव तेलगंणा सरकारचे अख्खे मंत्रीमंडळ घेउन दाेन दिवसांपूर्वी पंढरपुरात आले हाेते. केसीआर यांच्या पंढरपूर दाैऱ्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घाबरले आहेत. त्यामुळेच पंढरपुरात महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांचे अचानक दाैरे सुरू आहेत अशी टीका बीआरएसच्या नेत्यांनी केली हाेती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हसून हात जाेडले. आता यावर काय बाेलू असे म्हणत निघून गेले.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरEknath Shindeएकनाथ शिंदेK Chandrashekar Raoके चंद्रशेखर राव