शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
5
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
6
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
8
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
9
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
10
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
11
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
12
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
13
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
14
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
15
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
17
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
18
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
19
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

लाच घेताना लिपिक अटकेत

By admin | Published: May 06, 2017 3:49 AM

अंतरजातीय विवाह केल्यानंतर मिळणारे अनुदान देण्यासाठी घेतलेली मूळ कागदपत्रे परत देण्यासाठी ५०० रुपयांची

लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : अंतरजातीय विवाह केल्यानंतर मिळणारे अनुदान देण्यासाठी घेतलेली मूळ कागदपत्रे परत देण्यासाठी ५०० रुपयांची लाच घेताना सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा लिपिक शामल सायण्णा आढकूल (वय ४६, रा़ ११/६३, उजनी कॉलनी, सोलापूर) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. तक्रारदाराने अंतरजातीय विवाह केला असून त्याअंतर्गत मिळणारे ५० हजार रूपयांचे अनुदान मिळविण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केला होता़ त्यांना मार्च २०१७ मध्ये अनुदान मिळाले़ मात्र, प्रस्तावासोबतची मूळ कागदपत्रे परत देण्यासाठी आढकूल यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराची दखल घेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला व अढलूक यांना अटक केली़