शहरं
Join us  
Trending Stories
1
पोलीस कारवाईवर प्रश्नचिन्ह, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गट कोर्टात जाणार
2
स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी
3
IND vs BAN: "...तर अश्विनला आधीच निवृत्ती घ्यायला लावली असती"; माँटी पानेसारचे मत
4
Gold Silver Price Rate Today : सोनं महागलं, चांदीही चकाकली; खरेदीपूर्वी पाहा १४ कॅरेट ते २४ कॅरेटपर्यंतचा जीएसटीसह गोल्ड रेट
5
“भुजबळांना टार्गेट केले, शरद पवार अन् मनोज जरांगेंमध्ये हिंमत असेल...”: लक्ष्मण हाके
6
'प्रत्येक दुकानाच्या मालक-मॅनेजरचे नाव हवेच'; योगी आदित्यनाथ यांनी दिले आदेश 
7
मालवणात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा राहणार; सरकारचा मोठा निर्णय
8
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
9
तक्रार दाखल करायला गेले,अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळले; पोलिसांनी CPR देऊन प्राण वाचवले
10
IND vs BAN 1st T20 : हिंदू महासभेची ग्वाल्हेरमध्ये बंदची घोषणा! बांगलादेशसोबत क्रिकेट खेळण्याला विरोध
11
MUDA जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांना मोठा धक्का, हायकोर्टाने दिले असे आदेश
12
रेशन कार्डावर किती दिवसांत नव्या सदस्याचं नाव अ‍ॅड होतं? वाचा तुमच्या कामाची संपूर्ण माहिती
13
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार; मदतीसाठी २३७ कोटी निधी वितरणाला मान्यता
14
मृत्यूच्या १० मिनिटे आधी अक्षय शिंदेसोबत काय घडलं?; पोलिसांनी जागीच केला एन्काउंटर
15
Navratri 2024: घरात सुख-समृद्धीसाठी घटस्थापनेआधी देव्हाऱ्यात करा 'हे' दहा मुख्य बदल!
16
संजय राऊतांनी शेअर केला अक्षय शिंदेचा व्हिडीओ; शिंदे-फडणवीसांना म्हणाले...
17
"रक्ताचे डाग होते, फ्रिज उघडताच..."; महालक्ष्मीच्या आईने सांगितला थरकाप उडवणारा प्रसंग
18
ना, सचिन, ना रोहित, ना विराट! अश्विन म्हणतो 'हा' खेळाडू भारतीय क्रिकेटचा कोहिनूर हिरा
19
अक्षय शिंदेवर गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
20
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले

बोले तैसा चाले हीच मोदी गॅरंटी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्‌गार

By रवींद्र देशमुख | Published: January 19, 2024 12:37 PM

सोलापूरजवळील कुंभारी येथे रे नगरच्या उद्‌घाटनासाठी तसेच कामगारांना घरे देण्यासाठी मोदी सोलापुरात आले असून, त्यांच्या सभेत प्रारंभी शिंदे बोलत होते.

सोलापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपला शब्द पूर्ण करतात. त्यांनी दिलेल्या वचनानुसार रेनगरातील पंधरा हजार कामगारांना घरांच्या चाव्या दिल्या..‘बोले तैसा चाले..त्याची वंदावी पाऊले’ असेच मोदी यांच्याबाबत बोलावे लागेल..त्यांचे शब्द हीच मोदी गॅरंटी असते, असे गौरवोद्‌गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे काढले.सोलापूरजवळील कुंभारी येथे रे नगरच्या उद्‌घाटनासाठी तसेच कामगारांना घरे देण्यासाठी मोदी सोलापुरात आले असून, त्यांच्या सभेत प्रारंभी शिंदे बोलत होते. मोदी यांनी समृध्दी महामार्ग, अटल सेतू, दोन मेट्रोलाईन्सचा शिलान्यास केला होता. त्यांचे उद्‌घाटनही मोदी यांनीच केले आहे. हे मोदी यांच्या गॅरंटीचे द्योतक आहे. आगामी पंतप्रधान मोदी हेच होतील व राज्यात महायुतीचे सरकार येईल असेही ते म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदी