यावेळी वांगी गटाचे जि. प. सदस्य, नीळकंठ देशमुख, पंचायत समिती सदस्य नागनाथ लकडे, चिखलठाणचे सरपंच चंद्रकांत सरडे, बारामती ॲग्रो कारखान्याचे व्हा.चेअरमन सुभाष गुळवे, लव्हेचे सरपंच विलास पाटील, सूर्यकांत पाटील, अशोक पाटील, सुनील सावंत, तानाजी झोळ,रोहिदास सातव, गौरव झांझुर्णे, डॉ.गोरख गुळवे, कंदरचे सरपंच भास्कर भांगे, दिवेगव्हाणचे सरपंच भारत खाटमोडे, सांगवीचे सरपंच वैभव तळे,पांगरेचे सरपंच संजय गुटाळ, उमरडचे सरपंच, प्रमोद बदे, वीटचे सरपंच उदय ढेरे, सोगावचे सरपंच विजय गोडगे, कुगांवचे सरपंच महादेव कामटे, मांजरगांवचे सरपंच महेश कुलकर्णी, उंदरगांवचे सरपंच हनुमंत नाळे आदी उपस्थित होते.
---
०१ करमाळा
उजनी धरणातील पाणी इंदापूरला देण्याच्या योजनेचा शासननिर्णय रद्द करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल आ.संजयमामा शिंदे यांचा सकार करताना उजनी धरणकाठावरील कार्यकर्ते.