शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

फसवून नेऊन लॉजवर जबरदस्तीने अत्याचार केल्याची विवाहितेची तक्रार

By विलास जळकोटकर | Published: January 16, 2024 5:59 PM

पीडितेचा पती भोळसर असल्याचा फायदा घेत आरोपी १ डिसेंबर रोजी पीडितेच्या कामाच्या ठिकाणी गेला.

सोलापूर : भोळसर नवरा असल्यानं विवाहितेच्या असहाय्यतेचा लाभ उठवून तिच्याशी ओळख वाढवून फसवून रिक्षामधून लॉजवर नेले आणि जबरदस्तीचं अत्याचार केल्याची तक्रार पीडित महिलेनं फौजदार चावडी पोलीस ठाण्यात मंगळवारी दाखल झाली. त्यानुसार पोलिसांनी कृष्णा उर्फ तम्मा खानापूरे याच्याविरुद्ध भा. द. वि. ३७६ अन्वये गुन्हा नोंदला आहे.

फिर्यादीत म्हटले आहे की, यातील पीडिता शहरातील एका पेठेत राहते. ती राहत असलेल्या परिसरात वरील आरोपीची पीडित व तिच्या पतीशी ओळख झाली. पीडित व तिचे पती हाऊसकिपिंगचे काम करुन कुटुंबाची गुजराण करतात.

पीडितेचा पती भोळसर असल्याचा फायदा घेत आरोपी १ डिसेंबर रोजी पीडितेच्या कामाच्या ठिकाणी गेला. तेथून महत्त्वाचे काम आहे म्हणून रिक्षातून एका लॉजवर नेले. तेथे ‘तू मला आवडतेस, तुझा नवरा भोळसर आहे. मी तुझा सांभाळ करतो’ असे म्हणत जबरदस्तीने मारहाण करुन अत्याचार केला. त्यानंतरही १५ जानेवारीपर्यंत वारंवार धमकी देऊन त्याने असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या प्रकरणी गु्न्हा दाखल होताच सहा. पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वना सिद, दुय्यम पोलीस निरीक्षक विकास देशमुख, यांनी पिडितेची भेट घेऊन तिची कैफियत जाणून घेतली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जेऊघाले करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूर