अधिक माहिती अशा की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संचारबंदी आहे, असे असताना करजगी येथे ६० जणांनी एकत्रित येऊन गावातून बैलाची मिरवणूक काढली म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये पावडप्पा गजा, राम पिटले, लक्ष्मण नाईकवाडी, लक्ष्मण जवळगे, कुमार कुंभार, लालासाहेब मुजावर, नागप्पा गजा, विशाल शिंदे, सोमशेखर जवळगे, सागर कुंभार, सलीम बागवान, औरंगाबादशाहा गोडीकर, धनाप्पा कुंभार, काशिनाथ जेऊर, रफिक अत्तार, सिद्धप्पा गजा, नागप्पा नाईकवाडी, बसवराज हडपद, पिंटू स्वामी, शिवपुत्र कुंभार, आडवेप्पा बोळकोटगी, सचिन गायकवाड, शावरसिद्ध वाघमोडे, सूर्यकांत माळी, विजयरेणूक घनाते, संतोष नागुरे, मोनप्पा पोतदार, संजू शिरगुर, स्वप्नील हतुरगी, समर्थ आंबलगी, श्रीसैल गजा, आनंद कोणदे, सिध्दू हडपद, महादेव चव्हाण, विशाल खजुरगी, राजकुमार माळी आदी १६ जणांविराेधात दक्षिण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. या प्रकरणी नाईक लक्ष्मण कांबळे यांनी फिर्याद दिली आहे.
---