शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

लसीकरणानंतर तीन महिन्याचा बालकाचा मृत्यू, पंढरपुरातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 1:04 PM

पंढरपूर तालुक्यातील कौठाळी येथील घटना

ठळक मुद्देसंतप्त पालकांनी बालकाचा मृतदेह पोलीस ठाण्यात ठेवलाडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू, पालकांचा आरोप

पंढरपूर :- तालुक्यातील कौठाळी  गावातील तीन महिन्यांच्या लहान बाळाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संतप्त पालकांनी त्या बालकाचा मृतदेह पोलीस ठाण्यात आणला असून संबंधीत डॉक्टर वर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे .

कौठली येथील दत्तात्रय आटकळे यांच्या साडेतीन महिन्याच्या बाळाचा अंगणवाडीत वैद्यकीय पथकाने  पेंटा व्हायलंटची लस दिली होती . त्या नंतर त्या बाळाला त्रास होऊन त्याचा आज पहाटे मृत्यू झाला .हा मृत्यू डाॅक्टरांच्या हलगर्जीपणाने झाल्याचा आरोप   पालकानी केला अाहे .नातेवाईकांनी व गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलPandharpurपंढरपूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद