शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
3
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
4
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
5
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
6
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
7
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
8
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
10
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
11
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
13
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
14
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
15
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
16
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
18
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
19
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
20
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री

साडेतीन हजार रूपये भाव दिल्याशिवाय कोयता लावू देणार नाही, ओंढीच्या शेतकºयांचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 4:45 PM

ऊसाला यंदा तीन हजार पाचशे रुपये दर दिल्याशिवाय कोयता लावु द्यायचा नाही, कुठल्याही स्थितीत ऊसतोड करु द्यायची नाही असा निर्धार औंढी  ( ता़ मोहोळ ) येथील शेतक?्यांनी केला आहे.

ठळक मुद्देपाण्याच्या कमतरतेमुळे ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट... तर आमचा ऊस गुºहाळाला घालू

आॅनलाइन लोकमत सोलापूरकुरुल दि २३ : आपण सोळा महिने राब राब राबून पिकवलेल्या ऊसाला कारखानदार कवडीमोलाचा दर देवुन शेतक?्यांची बोळवण करतात. यामुळे आपल्या ऊसाला यंदा तीन हजार पाचशे रुपये दर दिल्याशिवाय कोयता लावु द्यायचा नाही, कुठल्याही स्थितीत ऊसतोड करु द्यायची नाही असा निर्धार औंढी  ( ता़ मोहोळ ) येथील शेतक?्यांनी केला आहे.पाण्याच्या कमतरतेमुळे ऊसाच्या क्षेत्रात मोठी घट झाली आहे. शिवाय कारखान्यांची संख्या देखील वाढली आहे. त्यामुळे आपल्याच कारखान्याला सर्वाधिक ऊस मिळावा यासाठी यंदा साखर  कारखानदार प्रयत्न करु लागले आहेत. या पार्श्वभूमीवर औंढी येथे  ग्रामस्थांनी  गावपातळीवर एक  शेतकरी मेळावा घेतला . या मेळाव्यात प्रतीतन तीन हजार पाचशे रुपये दर  दिल्याशिवाय ऊसाला कोयता लावु द्यायचा नाही अशी शपथ सर्व शेतकºयांनी घेतली.  ़अनेक कारखान्याकडे  डीस्टलरी, को-जन,  असे  उपपदार्थ निर्मितीचे प्रकल्प असताना दर देण्यात कोणती अडचण आहे..? कारखानदार एका कारखान्यावर  दुसरा कारखाना उभा करतो, वेगवेगळ्या महागड्या  गाड्या घेतल्या जातात  मग शेतक?्यांच्या ऊसाला  दर देतानाच कशी अडचण येते  असा सवाल यावेळी  अनेक शेतक?्यांनी उपस्थित केला. दरम्यान या शेतकरी मेळ्याव्यास भीमाचे माजी संचालक  प्रकाश बचुटे,केराप्पा भुसे, भीमा चे संचालक दादासाहेब शिंदे, विजयप्रताप संघटनेचे अध्यक्ष  पांडुरंग बचुटे, जि.प.सदस्य शिवाजी सोनवणे, केशव पडवळकर, अंगद भुसे, राजुबापु भुसे, एकनाथ माळी, दाजी शिंदे, प्रदिप शिंदे, विजय शिंदे, सुभाष भुसे, आण्णा भुसे, विष्णु भुसे, अनिल भुसे, ज्ञानेश्वर बचुटे, दिगंबर भुसे, आण्णासाहेब शिंदे, सावकार भुसे, शिवाजी भुसे, रावण भुसे, औंदुबंर शिंदे, रवींद्र शिंदे, लिंगादेव माळी, सुभाष बचुटे, गणेश शिंदे, विजय भुसे, तानाजी शिंदे, दत्तादाजी भुसे, महादेव बचुटे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.------------------... तर आमचा ऊस गुºहाळाला घालू     जर तुम्ही आंदोलन केले आणि तुमच्या ऊसाला मागणीनुसार दर मिळाला नाही तर ऊसाचे काय करणार..? या प्रश्नांवर शेतक?्यांनी आमचा ऊस गुºहाळाला घालु़शिवाजी सोनवणे,जि.प.सदस्य -----------------------आम्ही सर्वाधिक दर देणार हे निश्चित _शेतकरी व सभासदांनी भीमा कारखान्याला आजपर्यंत मोठे सहकार्य केले असुन यापुढे सुद्धा शेतकºयांच्या विकासाचाच विचार केला जाईल़ खा.धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील इतर कोणत्याही कारखान्यापेक्षा आमचा दर निश्चितच सर्वाधिक असेल़दादासाहेब शिंदे,संचालक, भीमा साखर कारखाना