यावेळी प्रांताधिकारी, सचिन ढोले, समितीचे राज्य अध्यक्ष अंकुश काळे, गटशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे, सभापती अर्चना व्हरगर, झेडपी सदस्य वसंतराव देशमुख, तानाजी वाघमोडे, रामदास ढोणे, भैरू वाघमारे,संजय व्हरगर, राजकुमार राऊत, भाग्यश्री सातपुते, राम कोळी, बाबासाहेब दराडे, अरुण नागणे, सुभाष भोसले, ज्ञानेश्वर मोरे, संदीप खेडकर, रेश्मा कवडे, सुमन बनसोडे, सतीश बुवा, आण्णा राजमाने उपस्थित होते.
सूत्रसंचालन शरद चटे यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष बापूसाहेब मिसाळ यांनी केले. तर विजय लोंढे यांनी आभार मानले. यासाठी आदर्श शिक्षक समिती उपाध्यक्ष विजय शिंदे, सरचिटणीस महादेव कोळी, कोषाध्यक्ष राहुल जाधव, प्रसिद्धीप्रमुख परमेश्वर घोडके, शिवानंद मुनोळी, लहानू पवार, संतोष कुलकर्णी, विश्वनाथ शिवनगे, श्याम खंदारे, बाळासाहेब शेळके, मंगेश नकाते यांनी परिश्रम घेतले.
यांचा झाला सन्मान
डॉ. बिभीषण रणदिवे (शिक्षण विस्ताराधिकारी, पंढरपूर), पौर्णिमा मोहिते (केंद्रप्रमुख, कासेगाव), चंद्रकांत खुळे (केंद्रप्रमुख, सोनके), प्रसाद सोनवले (एमआयएस तालुका समन्वयक, पंढरपूर), उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक धोंडिबा क्षीरसागर (जाधववाडी), चंद्रकांत पवार (सोनके), अबुल बोधनापोड (लोणारवाडी), सुभाष यलमार (आदर्श मुख्याध्यापक, पुळूजवाडी), अफसर मुलाणी (पंढरपूर), लक्ष्मण बंगाळे (चळे), संतोष चव्हाण (उंबरे-पागे), सर्जेराव सावंत (पांढरेवाडी), अरुण पाटील (कोर्टी), विजय राऊत (शेवते), कमल बामणे (भैरवनाथवाडी), सिद्धेश्वर लेंगरे (करकंब), सुमंत मुंढे (करोळे), कांचन गोरे (खेडभाळवणी), रेश्मा कवडे (बंडगरवस्ती), ज्ञानेश्वर वाघमारे (पाटीलमळा-मेंढापूर), मोहन शिंदे (पंढरपूर).