शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत? 'हे' यावेत किंवा 'ते' यावेत; पण...
2
केवायसी नाही म्हणून खाते फ्रीझ करू नका! आरबीआयने सर्व बँकांना खडसावले
3
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
4
गौतम अदानींना अमेरिकेत अटक होऊ शकते? जाणून घ्या दोषी आढळल्यास काय शिक्षा होईल
5
Employment: देशात १९ लाख तरुणांना महिनाभरात मिळाले जॉब; ९.३३ टक्के अधिक संधी
6
सांगोल्यात उच्चांकी मतदानामुळे निकालाची उत्कंठा वाढली; महिलांच्या मतदानाचा फायदा कोणाला?
7
दगाफटका टाळण्यासाठी काँग्रेसकडून खबरदारी, विदर्भातील आमदारांना विशेष विमानाने सुरक्षित ठिकाणी हलवणार
8
माढ्याचा मतदानाचा वाढलेला टक्का कोणाकडे?; गावागावांतील नेतेमंडळी गुंतले आकडेमोडीमध्ये!
9
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
10
मणिपुरात आमदाराच्या घरातून दीड कोटीचे दागिने लुटून नेले; जमावाने केली नासधूस
11
यशस्वीचा ऑस्ट्रेलियातील पहिला डाव अयशस्वी! टीम इंडियाचा युवा हिरो स्टार्कसमोर ठरला झिरो (VIDEO)
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
13
Zomato च्या झीरो सॅलरी ऑफरमध्ये नवा टर्न; बॅकफायरनंतर दीपिंदर गोयल यांनी आता काय केल?
14
जगभर : सौदी अरेबियाने १०१ परदेशी नागरिकांना लटकवलं फासावर!
15
याला म्हणतात संस्कार! कैलाश खेर समोर येताच गौरव मोरे पडला पाया, अभिनेत्यावर होतोय कौतुकाचा वर्षाव
16
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
17
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
18
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
19
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
20
दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानमध्ये ५० ठार; मृतांमध्ये आठ महिला, पाच लहान मुलांचा समावेश

जिल्हा बँकेचे २५ टक्के उद्दिष्ट कमी

By admin | Published: June 20, 2014 12:42 AM

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय: खरीप हंगाम पीककर्ज वाटप

सोलापूर: जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक स्थिती नसल्याने कर्ज पुरवठा करणे अशक्य असल्याने खरीप हंगाम पीक कर्जाचे जिल्हा बँकेचे उद्दिष्ट २५ टक्क्यांनी कमी करण्यात आले. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बँकर्सच्या बैठकीत हा निर्णय घेतला.सोलापूर जिल्ह्यासाठी खरीप हंगाम पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट यापूर्वीच ठरविण्यात आले होते. ते वाटपासाठी अद्याप वेग आलेला नाही. असे असताना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेने मागील वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण केले नव्हते. यावर्षी जिल्हा बँकेची आर्थिक स्थिती चांगली नाही. दिलेल्या उद्दिष्टाप्रमाणे कर्ज देण्यासाठी बँक सक्षम नाही. त्यामुळे पीक कर्ज वाटपासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेचे २५ टक्के उद्दिष्ट कमी करुन अन्य बँकांना विभागून दिले. जिल्हा अग्रणी बँकेचे माधव कोरवार, नाबार्डचे व्यवस्थापक विजय काळे, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक किसन मोटे आदी उपस्थित होते. ----------------------कर्जाचे उद्दिष्ट...खरीप हंगामासाठी पीक कर्ज उद्दिष्ट- ४५०० कोटीजिल्हा बँकेला दिलेल्या १११३ कोटींपैकी २७८ कोटींचे उद्दिष्ट कमी केलेजिल्हा बँकेचे कमी केलेले २७८ कोटींचे उद्दिष्ट इतर ११ बँका पूर्ण करणार