शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
7
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
8
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
9
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
17
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक संतापले; जाणून घ्या काय आहे ते कारण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2020 9:34 AM

शिक्षक समायोजनाबाबत रात्री काढले पत्र; जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचा गलथान कारभार...!

ठळक मुद्देविरोध वाढला म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाने समायोजनाबाबत घाई केल्याचा आरोप खासगी शाळांमधील शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत पंजाबराव शिक्षक संघटना, राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने विरोध

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात शिक्षकांना पदस्थापना देण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागाने बुधवारी रात्री उशिरा परिपत्रक जारी केल्याने शिक्षकातून संताप व्यक्त केला जात आहे.

शिक्षणाधिकारी संजय कुमार राठोड यांनी बुधवारी रात्री उशिरा समायोजना बाबतचे पत्र जारी करुन उच्च न्यायालय दिव्यांग न्यायालय, अनुसूचित जमाती व खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना गुरुवारी सकाळी समुपदेशनासाठी बोलावले आहे. यामध्ये न्यायालयाकडून आलेले 42 व इतर 28 अशा शिक्षकांचा समावेश आहे एसटी प्रवर्गामधून काढून टाकलेल्या व आता पुन्हा कामावर घेतलेल्या शिक्षकांना त्यांच्या तालुक्यात समायोजन  करावे अशी मागणी सुभाष माने यांनी केली आहे तर शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या निर्णयानुसार आधी मागील वर्षाचे समायोजन पूर्ण करावे अशी मागणी उमेश पाटील यांनी केली आहे.

खासगी शाळांमधील शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबत पंजाबराव शिक्षक संघटना, राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेने विरोध केला आहे. विरोध वाढला म्हणून प्राथमिक शिक्षण विभागाने समायोजनाबाबत घाई केल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदEducationशिक्षणTeacherशिक्षकTransferबदली