पहिला टप्पा हा फाउंडेशन लेव्हलचा ज्यात शब्दसंग्रह वाढविला जातो. इंग्रजीतील नवनवीन व उपयुक्त शब्दसाठा या टप्प्यात वाढवला जातो. जेणेकरून इंग्रजी वाचन व लेखन करणे सोपे होऊन जाते. पुढचा दुसरा टप्पा हा बेसिक लेव्हलचा ज्यात छोटी-छोटी वाक्ये तयार करणे आणि स्पोकनच्या ॲक्टिव्हिटी कॉन्व्हरसेशनचा सराव करणे यात घेतला जातो. इंग्रजी व्याकरण येणं जरी गरजेचे असले तरी इंग्रजी बोलणे त्याहूनही गरजेचे असते. त्यामुळे या टप्प्यात स्पोकनवर भर दिला जातो. पुढचा तिसरा टप्पा हा इंटरमिडीएट लेव्हल-१ यात व्याकरणावर भर दिला जातो. प्रत्येक ग्रामर कन्सेफ्ट शिकवून त्याला आपल्या रोजच्या जीवनात बोली भाषेत कसा वापर करावा या ॲक्टिव्हिटी कॉन्व्हरसेशनवर भर दिला जातो.
शेवटचा टप्पा चौथा. यात इंटरमिडीएट लेव्हल-२, ज्यात फक्त स्पोकन इंग्लिशची प्रॅक्टिस वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमधून घेतली जाते. नेशन रोल प्ले, न्यूज रिपोर्टिंग, ड्रामा परफार्मन्स, रेसिपीज्, चॉप्टर एक्सचेंज, डिस्क्रीप्शन, सेमिनार्स वगैरे करून घेतले जातात. पुढचा टप्पा पाचवा टप्पा ॲडव्हान्स इंग्लिशचा. ज्यात अमेरिकन इंग्लिश ॲन्ड ब्रिटिश इंग्लिशमधील फरक, प्रेझेन्टेशन स्कील्स्, ग्रुप डिस्कशन, डिबेटस्, वाक्यप्रचार, म्हणी, एक्स्प्रेशन्स् वगैरे गोष्टींचा सराव केला जातो. अंतिम टप्पा सहावा टप्पा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट व्यक्तिमत्त्व विकासाचा ज्यात आठवड्यातून एकदा तुम्हाला लेक्चर्स दिले जातात. ज्यात कम्युनिकेशन स्कील, टाईम मॅनेजमेंट, पॉझिटिव्ह थिंकींग, शुअर अनालिसिस, बॉडी लँग्वेज अशा वेगवेगळ्या विषयावर लेक्चर दिले जातात. याचबरोबर कॉलर गायडन्स, हेल्प इन जॉब्स ॲन्ड मोटीव्हेशन केले जाते.
सध्या कोरोना प्रादुर्भावामुळे आपण सर्वांच्या सोयीसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही मार्गाने क्लास कंडक्ट करतो. आस्क अकॅडमीच्या ॲपवर विद्यार्थ्यांना २०० पेक्षा जास्त व्हिडिओज दिले जातात. जेणेकरून ते व्हिडिओज विद्यार्थी जमेल तेव्हा बघू शकतात. यू-ट्यूबवर प्रत्येक शनिवारी सगळ्यांसाठी फ्री व्यक्तिमत्त्व क्लास माईंड पॉवर, स्टडी टेक्निक्युअर्स अशा विविध विषयावर लेक्चर्स दिले जातात. अशा रिझल्ट ओरिएंटेड कोर्समध्ये सामील होऊन आपले इंग्रजी १०० टक्के सुधारून घेण्याची एक नामी संधी सर्वांना दिली जात आहे. सध्या आस्क अकॅडमी सर्वांना फी मध्ये ५० टक्क्यांची सूट देत आहे. याचा सर्वांनी फायदा घ्यावा.संपर्क - आस्क स्पोकन इंग्लिश अकॅडमी
9420332137
9273076222