शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
4
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
7
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
8
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
9
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
10
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
11
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
12
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
13
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
14
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
15
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
16
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
17
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
18
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
19
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
20
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन

सोलापूरात शेतकरी संघटनेचा किसान क्रांती मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:32 PM

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीच्यावतीने शुक्रवार २१ जुलै २०१७ रोजी दुपारी एकच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयावर किसान क्रांती मोर्चा काढला़ संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, शेतीमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीची संपूर्ण अंमलबजावणी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना कायमस्वरूपी मोफत वीज पुरवठा करावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत़ हा मोर्चा पार्क चौकातील चार हुतात्मा पुतळ्यापासून डॉ़ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार करून सिध्देश्वर प्रशालामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला़ यावेळी या मोर्चाचे रूपांतर सभेत झाले़या मोर्चात सुकाणू समितीचे संजय पाटील-घाटणेकर, मनसेचे जिल्हा संघटक दिलीप धोत्रे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते़