शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

स्लीप भरण्याचा बहाणा; २३ हजार केले लंपास

By admin | Published: July 18, 2014 1:31 AM

महावीर चौक : महाराष्ट्र बँकेतील घटना

सोलापूर : बँकेत स्लीप भरून दाखविण्याचा बहाणा करीत एका युवतीजवळील २३ हजारांची रोकड पळविल्याची घटना १६ जुलै रोजी दुपारी १२़१५ वाजता महावीर चौकात महाराष्ट्र बँकेत घडली़ याबाबत स्रेहांकिता रवींद्र चव्हाण (वय २३, रा़ यशवंत नगर, सिव्हिल लाईन) यांनी अनोळखी दोन इसमांविरुद्ध सदर बझार पोलिसांत फिर्याद दिली आहे़ फिर्यादी स्रेहाकिंता या आईला सोबत घेऊन बँकेत आल्या होत्या़ यावेळी त्यांनी बँकेत भरण्यासाठी ७३ हजार रुपये सोबत आणले होते़ स्रेहाकिंता पैसे भरण्यासाठी रांगेत थांबल्या असताना या ठिकाणी थांबलेल्या दोघांनी ‘तुमची स्लीप चुकली आहे, त्यावर नोटांचे नंबर टाकावे लागतात’ असे सांगत हातातून पैसे आणि स्लीप दुरुस्तीसाठी घेतली़ नंबर टाकण्याचा बहाणा करीत त्यांनी स्लीप आणि पैसे परत दिले़ कॅशिअरने मशीमध्ये बंडल टाकून नोटा मोजल्या असता ७३ हजारांपैकी केवळ ५० हजार रुपयेच असल्याचे निदर्शनास आले़ २३ हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मायलेकींनी सदर बझार पोलीस ठाणे गाठले़ तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक सुर्वे करीत आहेत़