शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

कुरघोटमध्ये वन विभागाकडून कर्मचारी तैनात, मगर आल्याने नागरीक सतर्क, जनजागृतीस सुरुवात

By शीतलकुमार कांबळे | Published: May 29, 2024 3:05 PM

कुरघोट येथे मगर आल्याचा फोटो सोशस मीडियावर वायरल झाला. त्यामुळे गावामध्ये राहणारे नदीकाठच्या लोकांमध्ये घबराट पसरली. लोकांनी घाबरु नये यासाठी वन विभाग व ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. गावात बैठक घेणे, साऊंड सिस्टीमवरुन आवाहन करणे आदी जागृतीचे काम करण्यात येत आहेत. 

सोलापूर : कुरघोट ( ता. दक्षिण सोलापूर)  गावातील भीमा नदीच्या पात्रात मगर आढळली. या मगरीपासून धोका निर्माण होऊ नये यासाठी वन विभाग सतर्क झाला आहे. नदीकाळी वन विभागाकडून कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.

कुरघोट येथे मगर आल्याचा फोटो सोशस मीडियावर वायरल झाला. त्यामुळे गावामध्ये राहणारे नदीकाठच्या लोकांमध्ये घबराट पसरली. लोकांनी घाबरु नये यासाठी वन विभाग व ग्रामपंचायतीकडून प्रयत्न करण्यात येत आहे. गावात बैठक घेणे, साऊंड सिस्टीमवरुन आवाहन करणे आदी जागृतीचे काम करण्यात येत आहेत. 

सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. त्यापाण्यातून मगर आली असावी असा अंदाज वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केला. ज्याप्रमाणे मगर आली त्याप्रमाणे ती पुन्हा जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोहण्यासाठी व कपडे धुण्यासाठी नदीकडे जाऊ नये असा सल्ला वन्यजीवप्रेमींनी दिला असून मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेव्याचे आवाहन करण्यात आले. आहे.

भीमा नदीचे पात्र मोठे आहे. मगर कूठून आली हे सांगता येत नाही. मगरीपासून बचाव कसा करायचा याची माहिती आम्ही गावकऱ्यांना देत आहोत. यासाठी ग्रामपंचायतीची मदत घेत असून सुरक्षेच्या दृष्टीने वनरक्षक न मजूर तैनात केले आहेत.- धैर्यशील पाटील, उप वनसंरक्षक, वन विभाग सोलापूर. 

टॅग्स :Solapurसोलापूर