यावेळी गटविकास अधिकारी रविकिरण घोडके, जनहित शेतकरी संघटनेचे सचिन आटकळे, डाॅ. रोहित शिंदे, सीमा इंगोले-पाटील, स्नेहा रोंगे, प्रांजली शिंदे, सूरज तंटक, शशिकांत आसबे, स्वप्निल व्यवहारे, संदीप शेडगे, धीरज सुळे, शशिकांत बागल, डॉ. रणजित गायकवाड, डॉ. सुजित गायकवाड, ग्रा.पं. सदस्य संग्राम गायकवाड, अमर लोखंडे, धनाजी पिसे, सर्जेराव पांढरे, योगेश पांढरे, चंद्रकांत चव्हाण, सोमनाथ पोरे, बाळू लेंगरे, संजय पोरे, नवनाथ पोरे, गुलाबराव पोरे, जोतीराम गायकवाड, सौदागर गायकवाड उपस्थित होते.
या शिबिरात अस्थिरोग, संधिवात, फुप्फुस रोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, रक्तदान, मेंदूविकार, दमा, ॲलर्जी, खोकला, मधुमेह, किडनी, पोटाचे विकार, क्षयरोग, रक्तातील शुगर, आयुर्वेदिक व होमिओपॅथी उपचार आदी तपासण्या केल्या. सूत्रसंचालन अंकुश गाजरे यांनी केले. तर धनाजी मस्के आभार यांनी मानले.