शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
3
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
4
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
7
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
8
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
9
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
10
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
11
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
12
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
13
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
14
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
16
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
17
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल

बेळगावच्या शेतकऱ्यांचा विधानसभेवर मोर्चा

By admin | Published: December 17, 2014 12:12 AM

बळिराजा कोणत्याही परिस्थितीत सरकारला जमिनी संपादित करू देणार नाही. सरकारने जमिनीचे आरक्षण ‘जैसे थे’ ठेवावे,

बेळगाव : बेळगाव शहरालगतच्या ३० हजार एकरहून अधिक पिकाऊ जमिनी मास्टर प्लान २०२१ अंतर्गत बळकावू पाहणाऱ्या कर्नाटक सरकारच्या कृतीच्या विरोधात बेळगाव शेतकरी संघटनेने आज, मंगळवारी येथील सुवर्ण विधान सौध (विधान भवन)वर मोर्चा काढला. यामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते. बळिराजा कोणत्याही परिस्थितीत सरकारला जमिनी संपादित करू देणार नाही. सरकारने जमिनीचे आरक्षण ‘जैसे थे’ ठेवावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. बेळगावात कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. बेळगाव शहराभोवतीची ३० हजार एकर सुपीक जमीन कर्नाटक सरकारने विकासकामांसाठी आरक्षित करून मास्टर प्लान २०२१ तयार केला आहे. कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाची याचिका सुप्रीम कोर्टात प्रलंबित असून, लवकरच प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात होणार आहे. त्यातच ३० हजार एकर सुपीक जमीन बळकावून तिचा वापर बदलून सरकारने कानडी टक्का वाढविण्याचा कर्नाटक सरकारचा प्रयत्न असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बैलगाड्या, ट्रॅक्टरसह शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. येथील बुडा कार्यालयापासून बेळगाव विधानसभेपर्यंत आठ किलोमीटर शेतकरी पायी चालत गेले. (प्रतिनिधी)