शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे कुणाचं तरी षडयंत्र', सिद्धिविनायक प्रसादात उंदीर आढळल्याचे आरोप सदा सरवणकरांनी फेटाळले
2
अक्षय शिंदेला गोळी झाडणारा पोलीस निरीक्षक कोण? का झालं होतं मुंबई पोलिसातून निलंबन?; जाणून घ्या... 
3
सासूच्या बहिणीला केलं यकृत दान, त्यानंतर घडलं असं काही..., अर्चनाच्या मृत्यूने सारेच हळहळले
4
भाजपा एका आकड्यावर ठाम, 'फॉर्म्युला'ही जवळपास निश्चित! शिंदे-अजितदादांना किती जागा मिळणार?
5
शरद पवार, उद्धव ठाकरे ओबीसींसोबत नाहीत हे स्पष्ट झालं; प्रकाश आंबेडकरांचा आरोप
6
खळबळजनक! विहिरीत सापडले पती-पत्नीचे मृतदेह; ३ महिन्यांपूर्वीच झालं होतं लग्न
7
सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
8
Akshay Shinde Shot Dead : "मनोज जरांगे पाटील यांच्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काउंटर"; राऊतांचा गंभीर आरोप
9
"माझ्या पत्नीचे अशरफशी संबंध, त्यानेच...": बंगळुरू हत्याकांडातील महालक्ष्मीच्या पतीचा मोठा दावा
10
दिवसाची कमाई ४५ लाख; कोण आहेत अरविंद कृष्णा? IIT च्या स्कॉलरनं कमावलं मोठं नाव
11
Pushpa 2 : फक्त ७५ दिवस आणखी... नवीन पोस्टरमध्ये दिसली 'पुष्पाराज'ची झलक
12
नकळतच सारे घडलं; "मला माफ करा!" १२ वर्षांपूर्वीच्या फोटोमुळं अशी फसली इंग्लंडची कॅप्टन
13
Video - २ लाख देऊन IPS झालेल्या मिथिलेशचं नवं स्वप्न; आता व्हायचंय डॉक्टर, 'हे' आहे कारण
14
जबरदस्त! अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा मिळणार; BSNL'चा 'हा' स्वस्त रिचार्ज प्लॅन ५२ चालणार
15
अक्षय शिंदे एन्काउंटर : ज्या बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलन तिथेच आनंद साजरा
16
Pitru Paksha 2024: गजलक्ष्मी व्रताला द्या स्तोत्राची जोड; सुख, वैभवाशी करावी लागणार नाही तडजोड!
17
बदला पूर्ण झाला...पीडितेला न्याय मिळाला; बदलापूर प्रकरणावर अमित ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका!
18
Northern Arc Capital IPO Listing: दमदार लिस्टिंगनं पैशांचा पाऊस, प्रत्येक शेअरवर किती झाला गुंतवणूकदारांना फायदा?
19
Exclusive: "शो ७० दिवसातच संपणार म्हणूनच मला...", Bigg Bossच्या ट्विस्टवर अरबाजची प्रतिक्रिया
20
तिरुपती मंदिरात ४ तास हवन, सर्वकाही शुद्ध-पवित्र; नेमके कोणते विधी केले? पाहा, महत्त्व

सोलापूरचे गारमेंटस्‌ विदेशात गेले; इथले जॅकेटस्‌ मला नेहमी मिळतात!: PM मोदी

By रवींद्र देशमुख | Published: January 19, 2024 12:22 PM

मोदी म्हणाले, सोलापुरी चादरीला कोण ओळखत नाही

रवींद्र देशमुख, सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ३७ मिनिटांच्या भाषणात सोलापूरच्या उद्योगाची प्रशंसा केली. इथला गारमेंट उद्योग आता विकसित झाला आहे. विदेशातील लोकही सोलापुरी गारमेंट खरेदी करतात. सोलापूरचे जॅकेटस्‌ तर एक मित्र मला नेहमीच पाठवतो, असेही ते म्हणाले.मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते. मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार होते.

मोदी म्हणाले, सोलापूरने छोट्या उद्योगाच्या स्वरूपात गारमेंट उद्योग चांगला विकसित केला आहे. सोलापुरी चादरीचा लौकिक सर्वांनाच ठाऊक आहे. सोलापुरातील एक मित्र मला नेहमीच जॅकेटस्‌ पाठवत असतो. त्याने अनेक जॅकेटस्‌ पाठविले आहेत. आता मला पाठऊ नका, असे मी त्यांना सांगितलं आहे. एकूणच कापड उद्योगात सोलापूर अग्रेसर असल्याचे मोदी म्हणाले.

भाषणानंतर मोदी यांनी मॉडेल सदनिकेची पाहाणी केली. त्यांनी घरकूल लाभार्थी सुनीता आणि मुदप्पा जगले, लता आणि विजय दासरी, रिजवान आणि लालमोहम्मद मकानदार यांनी चाव्या प्रदान केल्या. याशिवाय स्वनिधी योजनेतून विजयालक्ष्मी इंगळे, अर्चना कट्टा अन्‌ निलोफर शेख यांना प्रत्येकी दहा हजाराचे कर्ज दिले.

टॅग्स :SolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा