शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

मराठा आरक्षणासाठी मंदिरासमोर भजन करीत बाल वारकऱ्यांनी घातले विठुरायाला साकडे

By दिपक दुपारगुडे | Published: November 01, 2023 6:56 PM

सकल मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे, यासाठी पंढरपूर तालुक्यातील देगाव, चळे, आंबे, मुंढेवाडी, पुळूज परिसरात साखळी उपोषण करण्यात येत आहे.

सोलापूर : मराठा आरक्षणासाठी विविध प्रकारची आंदोलने सुरू असताना बुधवारी राज्यभरातून वारकरी शिक्षण घेण्यासाठी पंढरपूरमध्ये असलेले शेकडो बाल वारकऱ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरात भजन, कीर्तन करून मराठा आरक्षणासाठी विठुरायाला साकडे घातले आहे. बाल वारकरी विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी नामदेव पायरी येथे जमले होते. ज्ञानेश्वर महाराज जोगदंड यांच्याकडे शिक्षण घेणारे हे गोरगरीब मराठा समाजाच्या मुलांनी ज्ञानोबा तुकाराम जयघोष करीत मंदिर परिसर दुमदुमून सोडला. आम्हाला आरक्षण मिळाल्यास आम्हालाही चांगले शिक्षण घेता येईल, अशी त्यांची मागणी आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनास यश यावे त्यांची प्रकृती चांगली राहावी व सरकारला सुबुद्धी मिळावी, यासाठी देवाला साकडे घातले आहे.

देगावकर पाळणार सरकारचे सूतकसकल मराठा समाजाला कुणबी मराठा आरक्षण मिळावे, यासाठी पंढरपूर तालुक्यातील देगाव, चळे, आंबे, मुंढेवाडी, पुळूज परिसरात साखळी उपोषण करण्यात येत आहे. यामध्ये देगाव येथे मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास दिवाळी न करता सरकारचे सूतक पाळणार असल्याचे कार्यकर्ते सोमनाथ जाधव यांनी सांगितले. देगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर देगाव सकल मराठा समाज उपोषणास बसला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरMaratha Reservationमराठा आरक्षण