शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

नवी नियमावली; लक्षणे दिसणाºयांचीच आता होणार कोरोना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 11:58 AM

कोरोना उपचारासंबंधी केंद्र व राज्य शासनाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी; आता लोकांनी स्वत:हून काळजी घेणे आवश्यक

ठळक मुद्देकोरोना साथ सुरू झाल्यावर उपचारासंबंधी केंद्र व राज्य शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केलीपहिल्या वेळेस ज्या भागात रुग्ण आढळतात त्या भागाचा तीन किलोमीटर परिसर कंटेन्मेंट पण दोन महिन्यांत रुग्ण वाढत गेल्यानंतर यात बदल करण्यात आले

सोलापूर : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेली टाळेबंदी उठविल्यानंतर आता व्यवहार पूर्वपदावर येत आहेत, पण दुसरीकडे कोरोना रुग्ण वाढतच आहेत. आता शासनाने फक्त लक्षणे दिसलेल्या रुग्णांचीच कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे परिपत्रक प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी दिली.

कोरोना साथ सुरू झाल्यावर उपचारासंबंधी केंद्र व राज्य शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. पहिल्या वेळेस ज्या भागात रुग्ण आढळतात त्या भागाचा तीन किलोमीटर परिसर कंटेन्मेंट तर पुढील सात किलोमीटरचा बफर झोन जाहीर करण्यात आला. पण दोन महिन्यांत रुग्ण वाढत गेल्यानंतर यात बदल करण्यात आले. अशाच पद्धतीने रुग्णाच्या उपचार पद्धतीत बदल झाले. 

पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील हाय व लो रिस्कमधील लोकांना होम व इन्स्टिट्यूटमध्ये १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येत होते. त्यातही बदल होत कालावधी सात दिवसांवर आणण्यात आला. आता टाळेबंदी उठविल्यावर शासनाने नवीन परिपत्रक जारी केले आहे. लक्षणे दिसणाºया रुग्णांचीच आता टेस्ट घेण्यात येणार आहे. अशा रुग्णांच्या संपर्कात येणाºयांना केवळ क्वारंटाईन करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांच्या संपर्कात येणाºयांनी स्वत: सात दिवस काळजी घ्यायची आहे, लक्षणे आढळली तर तत्काळ रुग्णालयात दाखल व्हायचे आहे.

टेस्ट होणार कमी...- सध्या पॉझिटिव्ह आढळणाºया रुग्णांच्या जवळच्या संपर्कातील व्यक्तींना आणून चाचणी केली जात आहे. यात निगेटिव्ह येणाºयांचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे यासाठी वेळ व खर्च जास्त होत आहे. त्यामुळे आता लक्षणे आढळणाºयांचीच चाचणी केली जाणार असल्याने चाचण्यांची संख्या घटणार आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस