शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

गुड बोला. गोड बोला...!; गोड बोलण्याने सामाजिक ऐक्य वाढीस चालना मिळते : प्रणिती शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 12:55 PM

मकर संक्रांतीनिमित्त एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याची आपण एकमेकांप्रती इच्छा व्यक्त करतो. खरं तर या परंपरेतून आपल्या देशातील सामाजिक ...

ठळक मुद्देआपण सर्व भारतीय आहोत ही भावना मनात ठेवून गोड बोलण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे - प्रणिती शिंदेजातीपातीच्या भाषेमुळे देशाला वेगळे करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे - प्रणिती शिंदे

मकर संक्रांतीनिमित्त एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याची आपण एकमेकांप्रती इच्छा व्यक्त करतो. खरं तर या परंपरेतून आपल्या देशातील सामाजिक ऐक्य आणखीन मजबूत होत आहे.

राजकीय दृष्टिकोनातून येणारा काळ पाहिला तर लोकसभा व विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. राजकारण आणि निवडणुका म्हटलं की आरोप, प्रत्यारोप आले. पण या सणाचे महत्त्व लक्षात घेता आपली नाती सर्वश्रेष्ठ आहेत असे मला वाटते. आपण सर्व भारतीय आहोत ही भावना मनात ठेवून गोड बोलण्याची परंपरा कायम ठेवण्यासाठी पावले उचलण्याची गरज आहे.

जातीपातीच्या भाषेमुळे देशाला वेगळे करण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. भेदाभेद बाजूला सारून एकमेकांना तीळगूळ देऊन देश मजबूत करण्यासाठी आपण पुढे येऊ या. यामध्ये युवक, युवती आणि महिलांची ताकद मोठी आहे. खरं तर संक्रांत हा महिलांचा सण. वाण लुटताना देशाला प्रगतीकडे घेऊन जाण्याची स्वप्ने आपण पाहूया. आपण सर्वजण एक झालो तर देशाची प्रगती वेगाने होणार     आहे. प्रगतीकडे जाण्यासाठी सर्वजण एकमेकांना गोड बोला. गोड बोलण्याने आपला दिवस चांगला होणार आहे. दिवस चांगला गेला की सर्वत्र चांगले दिसणार आहे.  - आमदार प्रणिती शिंदे,सोलापूर शहर मध्य

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंट