शहरं
Join us  
Trending Stories
1
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
2
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
"१२ तासांची शिफ्ट, सुटी नाही, सेटवरचं शेड्यूल खूप..."; अभिनेत्रीने सांगितला TV चा ड्रॉबॅक
5
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
6
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
7
Air India Express 'या' शहरांसाठी नवीन उड्डाणे सुरू करणार!
8
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
9
KL राहुल की अक्षर पटेल? कुणाच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ? DC संघ मालकाने दिली हिंट
10
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
11
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
12
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
13
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
14
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
15
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
16
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
17
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
18
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
19
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
20
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...

राज्यातील द्राक्ष निर्यातीला अतिवृष्टीचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 6:07 AM

नोंदणीकृत ११ पैकी पाच जिल्ह्यांतील निर्यात

- अरुण बारसकरसोलापूर :  जून महिन्यापासून पावसाची संततधार व सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीचा फटका राज्यातील द्राक्षाच्या गुणवत्तेला बसला आहे. अनेक बागांना द्राक्षे लागली नाहीत, तर आलेल्या द्राक्षांची म्हणावी तशी गुणवत्ता नसल्याने निर्यातीसाठी नोंदणी झालेल्या ११ पैकी केवळ पाच जिल्ह्यांतील द्राक्षांची निर्यात झाली आहे.यावर्षी ११ जिल्ह्यांतील ४५ हजार ३९३ बागांची निर्यातीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नाशिक, सातारा, सांगली, पुणे, अहमदनगर, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, जालना, बुलडाणा व बीड या जिल्ह्यांतील द्राक्ष बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली आहे. पण, प्रत्यक्ष निर्यात केवळ पाच जिल्ह्यांतून होत आहे.नोंदणी अन्‌ निर्यात...आतापर्यंत ९०४ कंटेनरमधून १० हजार ४१६ मेट्रिक टन द्राक्षनिर्यात झाली आहे. निर्यातीसाठी नाशिक जिल्ह्यातून ३७ हजार ५८७, सातारा ४९८, सांगली ४ हजार २०४, पुणे १,३६५, अहमदनगर ६०३, सोलापूर ५००, उस्मानाबाद ४००, लातूर १०९, जालना २०, बुलडाणा ९६ आणि बीड जिल्ह्यातील एक, अशा ४५ हजार ३९३ बागांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. मात्र, केवळ नाशिक १० हजार १६४ टन, सातारा ११२, सांगली १११, पुणे २५, अहमदनगर ४ मेट्रिक टन या पाच जिल्ह्यांतून द्राक्षांची निर्यात झाली आहे.२,३५० टनांची घटमागील वर्षी आतापर्यंत १२ हजार ७६६ मेट्रिक टन द्राक्षांची विविध देशांत निर्यात झाली होती. यावर्षी आतापर्यंत १० हजार ४१६ मेट्रिक टन म्हणजे मागील वर्षीपेक्षा २ हजार ३५० टन निर्यात कमी झाली आहे.