शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

कामती पोलीस ठाण्याचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 4:28 AM

कामती बुद्रूक येथे असणारे जुने पोलीस ठाणे अंतर्गत या नवीन इमारतीमध्ये पोलीस ठाण्याचे कामकाज चालणार आहे. या वेळी ग्रामीण ...

कामती बुद्रूक येथे असणारे जुने पोलीस ठाणे अंतर्गत या नवीन इमारतीमध्ये पोलीस ठाण्याचे कामकाज चालणार आहे. या वेळी ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, अप्पर पोलीस अधिकारी अतुल झेंडे, माजी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रभाकर शिंदे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, मोहोळचे आमदार यशवंत माने, आमदार समाधान अवताडे, माजी आमदार राजन पाटील, माजी राज्यमंत्री लक्ष्मण ढोबळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष गणेश वानकर, जिल्हा दूध संघाचे संचालक दीपक माळी, नगरसेवक सुशील क्षीरसागर, जिल्हा परिषद सदस्य शैलाताई गोडसे, मोहोळ पंचायत समितीच्या सदस्या सुनीता भोसले, डीबीएलचे संजय कदम, माऊली जाधव आदी उपस्थित होते.

---

१७ कामती

कामती पोलीस ठाण्याचे उद्घाटन करताना पालकमंत्री दत्तात्रय भरणे. यावेळी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, गणेश वानकर