विरोधी गटाकडून अर्ज न आल्यामुळे अंबुरे व बचुटे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या निवडणुकीमुळे औंढी ग्रामपंचायतीवर शिंदे गटाचे निर्विवाद वर्चस्व कायम राहिले आहे. या निवडणुकीत सभापती डोंगरे गटाचे कार्यकर्ते व जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष पांडुरंग बचुटे यांनी साथ दिली. निवडणुकीनंतर नूतन सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत यावेळी दादासाहेब शिंदे, पांडुरंग बचुटे, ॲड. आबासाहेब शिंदे, शांतीलाल आंबुरे, हरिभाऊ शिंदे ,प्रदीप शिंदे ,चौगुले गुरुजी , अनिल भुसे, राहुल भुसे, विजय भुसे, सुहास भुसे ,औदुंबर शिंदे, सुभाष बचुटे, अर्जुन शिंदे,धनाजी कांबळे, तानाजी शिंदे ,सागर भुसे, राजेंद्र भुसे, काका भुसे, राजेंद्र शिंदे , जिवला माने, महावीर काशीद , शाहू काशीद , नाशिक अंबुरे,श्रीमंत सोलंकर , धनाजी कांबळे, जगदीश कोळी , डॉ. गुंड , दादा थोरबोले, गुंड गुरुजी, कृष्णदेव बचुटे, गणेश पडसाळकर, आप्पा कांबळे, नितीन कांबळे, श्रीकांत सोनवणे, दिनकर घाडगे, सुनील उघडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रविणकुमार सोनटक्के व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी व्ही. के. माने यांनी काम पाहिले.
फोटो : २४कुरुल-औंढी
सरपंच निवडीनंतर जल्लोष करताना शिंदे - बचुटे गटाचे कार्यकर्ते.