सरपंच व उपसरपंच या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एक एकच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ढाणे यांनी त्यांची बिनविरोध निवड जाहीर केली. त्यांना सहाय्यक म्हणून अनुजा भिणगे यांनी काम पाहिले. निवडीनंतर राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष परिक्षित पाटील यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य आशा पवार, चिवळाबाई करंडे, शोभा कांबळे, स्वाती पाटील, शालन महालिंगडे, मधुकर पाटोळे यांच्यासह माजी सरपंच लक्ष्मण जगताप, नागनाथ जगताप, नारायण राऊत, राजेंद्र घाडगे, साधूबुवा लोखंडे, मधुकर लोखंडे, संतोष करंडे, व्हा. चेअरमन अभिमान जगताप, परमेश्वर नांदे, माजी सरपंच भारत व्यवहारे, बंकट टिंगरे, अजित घाडगे, कृष्णा सलगर, बालाजी कुंभार, संजय कोळपे, अनिल जोरवर, वामन गोरवे, हनुमंत बंडगर, भालचंद्र जोरवर, सीताराम पवार, आण्णासाहेब पवार, बाळासाहेब जगताप, सुभाष पाटील, राजेंद्र जोरवर, तंटामुक्ती अध्यक्ष राजेंद्र झुंजारे, कृष्णा करंडे, सुधीर जगताप, राजेंद्र महालिंगडे, विश्वास पाटील, नानासाहेब पवार, आजिनाथ कांबळे, विष्णू माने, उमेश राऊत, श्रीकांत मंडलिक, चंद्रकांत महाडिक, राजाभाऊ अजगर, अतुल घाडगे, भारत कांबळे, मुकुंद महालिंगडे, गोरख महालिंगडे, बाबा मदने, आधिक पाटील, शेखर कांबळे, शिवाजी कांबळे आदी उपस्थित होते.
फोटो
०५आहेरगाव
ओळी
सरपंच, उपसरपंच निवडीनंतर जल्लोष करताना नूतन सरपंच ज्योती पाटील, उपसरपंच अलका जगताप, सदस्या.