शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

निवडणुकीत दिलेल्या घोषणांची पुर्तता अद्याप का नाही, कन्हैयाकुमारचा भाजप सरकारला सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2017 6:46 PM

सोलापूर दि ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत़ निवडणुकीत दिलेल्या घोषणांची पूर्तता मोदी आणि त्यांच्या सरकारकडून होत नाही अशी टीका जेएनयू नेते कन्हैया कुमार यांनी केली आहे आज सोलापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते .सोलापूरातील सभेसाठी कन्हैय्याकुमार उस्मानाबादहुन सोलापूरात आले होते़ त्यावेळी ते बोलत होते़ पुढे ...

ठळक मुद्देजीएसटीमुळे बेकारी वाढली व्यापार ठप्प झाला़युवकांसमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न आहे गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी जाणार नाही

सोलापूर दि ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेची दिशाभूल करत आहेत़ निवडणुकीत दिलेल्या घोषणांची पूर्तता मोदी आणि त्यांच्या सरकारकडून होत नाही अशी टीका जेएनयू नेते कन्हैया कुमार यांनी केली आहे आज सोलापुरात पत्रकार परिषदेत ते बोलत होते .सोलापूरातील सभेसाठी कन्हैय्याकुमार उस्मानाबादहुन सोलापूरात आले होते़ त्यावेळी ते बोलत होते़ पुढे बोलताना कन्हैय्याकुमार म्हणाले की, देशात दोन कोटी रोजगार देतो म्हणाले प्रत्यक्षात रोजगार मिळाला नाही़ जीएसटीमुळे बेकारी वाढली व्यापार ठप्प झाला़ युवकांसमोर शिक्षणाचा गंभीर प्रश्न आहे बेरोजगारीचे संकटही आहेत देशातील आतंकवाद थांबलेला नाही नोटाबंदीनंतर देशात कॅशलेसची भाषा झाली देशात आत्ताच साठ टक्के लोकांकडे  कॅशच नाही तर कॅशलेस आहेतच .काळे धन हुडकले तीन लाख कोटी रुपयांचे काळे धन आणले असा सांगणाºया मोदींनी बुलेट ट्रेनसाठी एक लाख कोटी एक लाख कोटी रुपयांचा कर्ज जपानकडून घेतलं का स्वत:कडे पैसे असताना असं कुणी कर्ज काढता का असा सवालही त्यांनी केला. काळे धन आणून प्रत्येक नागरिकाच्या खात्यात पंधरा लाख जमा करू असं म्हणणाºया मोदींनी काळे धन आल्यानंतर लोकांच्या खात्यावर पैसे का जमा केले नाहीत़ ही सर्व निवडणुकीसाठीची भाषा होती असं मोदींनी कबूल करावं लोक दुर्लक्ष करतील असेही कन्हैया कुमार म्हणाले़-------------------गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी जाणार नाहीसोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी व्हावा मात्र सोशल मीडियानं समाज परिवर्तन होणार नाही. डाव्या आघाडीला हवे असलेले बदल देशात होत आहेत .असेही अन्य प्रश्नाच्या उत्तरात कन्हैया कुमार म्हणाले पत्रकार परिषदेवेळी कॉम्रेड आडम मास्तर कॉम्रेड भालचंद्र कांगो उपस्थित होते