तालुका सरचिटणीसपदी काकासाहेब सरडे, सुहास घोलप, धनंजय ताकमाेगे, अमरजित साळुंखे, तालुका उपाध्यक्षपदी रामभाऊ ढाणे, मच्छिंद्र हाके, दादासाहेब देवकर, सचिन राऊत, डाॅ. अभिजीत मुरूमकर, संभाजी शिंदे, दत्तात्रय पोटे, तालुका चिटणीसपदी चंपावती कांबळे, आजिनाथ सुरवसे, अमोल जरांडे, अशोक ढेरे, किरण वाळुंजकर, संदीप सरडे, तालुका कोषाध्यक्षपदी बंडू माने, तालुका प्रसिद्धीप्रमुख जयंत काळे-पाटील,
युवा मोर्चा तालुकाध्यक्षपदी सचिन गायकवाड, किसान मोर्चा तालुकाध्यक्षपदी विजय नागवडे, महिला तालुकाध्यक्षपदी भाग्यश्री कुलकर्णी, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्षपदी धर्मराज नाळे, अनुसूचित मोर्चा तालुकाध्यक्षपदी वैजनाथ भगत, अल्पसंख्यांक मोर्चा तालुकाध्यक्षपदी मस्तान कुरेशी, कामगार आघाडी तालुकाध्यक्ष अशोक मोरे, उद्योग आघाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब होसिंग, व्यापार आघाडी तालुकाध्यक्ष लखन ठोंबरे, भटके-विमुक्त आघाडी तालुकाध्यक्ष लखन चिरके, कायदा सेल तालुकाध्यक्ष शेखर घाडगे, सहकार सेल तालुकाध्यक्ष मोहन शेंडे, माजी सैनिक तालुकाध्यक्ष महादेव जानभरे, अध्यात्मिक सेल तालुकाध्यक्षपदी ह. भ. प. प्रदीप ढेरे, ज्येष्ठ नागरिक सेल तालुकाध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, दिव्यांग सेल तालुकाध्यक्ष शिवाजी पांडुरंग मोरे, प्रज्ञा सेल तालुकाध्यक्ष प्रवीण बिनवडे, शिक्षक सेल तालुकाध्यक्ष अशोक ढवळे, सांस्कृतिक सेल तालुकाध्यक्ष नीलेश भुसारे आदी निवडी जाहीर केल्या.
तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी नूतन पदाधिका-यांचा सत्कार केला. यावेळी गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकण, भाजप विस्तारक भगवान गिरीगोसावी, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, बाळासाहेब कुंभार, भगवान गिरीगोसावी यांनी मार्गदर्शन केले. आभार रामभाऊ ढाणे यांनी मानले.
फोटो
०५करमाळा-बीजेपी
ओळी
करमाळा तालुका भाजप कार्यकारिणी निवडीनंतर नूतन पदाधिका-यांच्या सत्काराप्रसंगी तालुकाध्यक्ष गणेश चिवटे व अन्य पदाधिकारी.