शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
3
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
4
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
5
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
7
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
8
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
9
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
10
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
11
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
12
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
13
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
14
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी
15
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
16
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
17
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
18
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
19
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई

के.के. एक्सप्रेसच्या इंजिनला आग; घाटणे ग्रामस्थ धावले मदतीला

By appasaheb.patil | Published: July 02, 2023 10:28 AM

आग विझविण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी व घाटणे गावातील ग्रामस्थ मदतीला धावले. 

सोलापूर : सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या के.के. एक्सप्रेसच्या इंजिनला सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आग लागली. या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही. दरम्यान, आग विझविण्यासाठी रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी व घाटणे गावातील ग्रामस्थ मदतीला धावले. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सोलापूर-पुणे दरम्यान, के.के. एक्सप्रेस सकाळी ७ ३० वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्थानकावरून मार्गस्थ झाली. मोहोळ तालुक्यातील घाटणे परिसरात एक्सप्रेस पोहोचल्यानंतर रेल्वेच्या इंजिनच्या वरच्या बाजूवरून आगीचा धूर बाहेर पडत होता. याची कल्पना रेल्वेच्या चालकास मिळाल्यानंतर तात्काळ गाडी थांबविण्यात आली. त्यानंतर तातडीने आग विझविण्याचे काम सुरू झाले. 

यावेळी ग्रामस्थांनीही मोठी मदत केली. सध्या ही एक्सप्रेस घाटणे गावाजवळच थांबून असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. रेल्वेची आपतकालीन यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली आहे. शिवाय रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळावर दाखल झाले आहेत.

टॅग्स :Solapurसोलापूर